महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profileg
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

@DGPMaharashtra

महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा.
Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100

ID:841645298577424384

linkhttp://mahapolice.gov.in calendar_today14-03-2017 13:40:51

10,5K Tweet

924,2K Takipçi

93 Takip Edilen

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक एप्रिल २०२४ अंक, उत्कृष्ट तपास कथा - २७

Maharashtra Police Dakshata Magazine April 2024 : Best Detection Story - 27

youtu.be/BqJzmeNXKOI

account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

मैत्रिणींनो, बिनधास्त प्रवास करा. काही मदत लागली तर आम्ही आहोतच!

नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.

मैत्रिणींनो, बिनधास्त प्रवास करा. काही मदत लागली तर आम्ही आहोतच! नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया. #आपले_मपो_म्हणे #डायल_११२
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

Durg Addiction म्हणजे एकदम भारी!

तुम्ही सुजाण असाल तर नक्कीच त्याची निवड कराल…

Durg Addiction म्हणजे एकदम भारी! तुम्ही सुजाण असाल तर नक्कीच त्याची निवड कराल… #ChooseYourAddiction #DrugOrDurg
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

चालकांनो सावधान, नको मद्यपान!

नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.

चालकांनो सावधान, नको मद्यपान! नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया. #आपले_मपो_म्हणे #चालकांनो_नको_मद्यपान
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #AmbedkarJayanti
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

ओटीपी शेअर करणार नाही, हेच शहाणपणाचे लक्षण!

नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.

ओटीपी शेअर करणार नाही, हेच शहाणपणाचे लक्षण! नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया. #आपले_मपो_म्हणे #ओटीपी_स्कॅमपासून_सावधान
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दलाचा एक अविभाज्य घटक म्हणजे 'श्वानपथक'. राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाची शान असणाऱ्या सर्व श्वानांना त्रिवार सलाम!

महाराष्ट्र पोलीस दलाचा एक अविभाज्य घटक म्हणजे 'श्वानपथक'. राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाची शान असणाऱ्या सर्व श्वानांना त्रिवार सलाम! #NationalPetDay #श्वान_नव्हे_शान
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अभिवादन
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वात उत्तम!

नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वात उत्तम! नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया. #आपले_मपो_म्हणे #वाहतुकीचे_नियम_पाळा
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

नूतन वर्षाच्या प्रत्येक दिनी ही गुढी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असेल.

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! नूतन वर्षाच्या प्रत्येक दिनी ही गुढी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असेल. #गुढीपाडवा_२०२४ #गुढी_सुरक्षेची
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

सायबर सुरक्षेसाठी या सुरक्षित मालिकांसारखी योग्य ती खबरदारी बाळगा.

तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी असाल तर हा सायबर हेल्पलाईन क्रमांक 📞१९३० डायल करा
किंवा cybercrime.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा.

सायबर सुरक्षेसाठी या सुरक्षित मालिकांसारखी योग्य ती खबरदारी बाळगा. तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी असाल तर हा सायबर हेल्पलाईन क्रमांक 📞१९३० डायल करा किंवा cybercrime.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा. #सुरक्षेची_मालिका #सायबर_सुरक्षा #डायल_१९३०
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा महान क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना भावपूर्ण आदरांजली…

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा महान क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना भावपूर्ण आदरांजली… #अभिवादन #शहीद_दिवस
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक मार्च २०२४ अंक, उत्कृष्ट तपास कथा - २६

Maharashtra Police Dakshata Magazine March 2024 : Best Detection Story - 26

youtu.be/OTJgaFG3-mc

account_circle