Colors Marathi
@ColorsMarathi
Welcome to the official account of Colors Marathi.
ID:172709096
http://www.colorsmarathi.com 30-07-2010 11:45:07
25,2K Tweet
63,2K Takipçi
119 Takip Edilen
इंदूच्या मदतीला धावून येणार गोपाळ, मैत्रीचा त्रिकूट घेणार आकार...
पहा नवी गोष्ट - ‘इंद्रायणी’, सोम- शनि, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#Indrayani #NewShow #Indrayani OnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कलर्स मराठीचा मानाचा मुजरा!
#ChatrapatiShivajiMaharajJayanti #ColorsMarathi #RangManalaBhidnare
कशी पार पाडेल काव्या तिची ही नवीन परीक्षा?
पहा 'काव्यांजली - सखी सावली”, सोम - शनि, रात्री 8:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#KavyaAnjaliSakhiSaavali #ColorsMarathi #RangManalaBhidnare
‘काव्यांजली’ मधील विश्वजीत, म्हणजेच पियुष रानडेला कलर्स मराठीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!
#HappyBirthday #ColorsMarathi #RangManalaBhidnare
मैत्री आणि प्रेमाच्या भोवऱ्यात उलगडत जाणारी कोवळ्या तरुणाईंची 'उनाड' गोष्ट...
'उनाड', टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच, 31 मार्च संध्या 5 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#Unaad #ColorsMarathi #RangManalaBhidnare
रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!
#RangaBhoomiDivas #WorldTheatreDay #ColorsMarathi #RangManalaBhidnare
'तुकाराम बीज' म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. सर्व भक्तांना कलर्स मराठीतर्फे 'तुकाराम बीज' सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#ColorsMarathi #RangManalaBhidnare
रंगणार चतुर आनंदीबाई आणि इंदूचा सामना...
‘इंद्रायणी’, सोम - शनि, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर...
#Indrayani #NewShow #Indrayani OnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
दु:खही आपुले दरवळले,
सावलीत ऊन वितळले,
फिरुनी, तुझ्यात बघता स्वतःस
वाटले...'सुख कळले '
नवीन मालिका “सुख कळले” 22 एप्रिलपासून कलर्स मराठीवर...
#SukhKalale #NewShow #ComingSoon #ColorsMarathi #RangManalaBhidnare
#CoupleGoals
नावाप्रमाणेच खळखळत्या स्वभावाची इंद्रायणी आजपासून तुमच्या भेटीला...
'इंद्रायणी’, आजपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
#Indrayani #NewShow #Indrayani OnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
सण रंगांचा, स्नेहाचा आणि आपुलकीचा...
तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Holi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
तुम्हीही उत्सुक आहात ना ह्या इंदूला भेटायला? ती येतेय तुमच्या भेटीला, उद्यापासून!
'इंद्रायणी’, 25 मार्चपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
#Indrayani #NewShow #Indrayani OnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या रंगांची उधळण होवो आणि दुःखाचं, संकटांचं दहन होवो या कलर्स मराठीतर्फे होळीच्या शुभेच्छा!
#Holi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
'ज्याच्याकडे मी पाठ फिरवली, त्याच्यासाठी यमाचा दरवाजा उघडा झाला...'
पहा ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, सोम - शनि, संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#BaluMamachyaNavaneChangbhal #ColorsMarathi #RangManalaBhidnare
पत्रिकेत दिसल्याप्रमाणे रमा आणि राघववर येईल का विरहाचं संकट?
पहा 'रमा राघव', सोम - शनि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#RamaRaghav #ColorsMarathi #RangManalaBhidnare
कोणी केला असेल मनालीवर हल्ला?
पहा “पिरतीचा वनवा उरी पेटला” महारविवार, 24 मार्च दु. 2 वा. आणि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#PirtichaVanvaUriPetla #ColorsMarathi #RangManalaBhidnare
इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त कलर्स मराठीतर्फे विनम्र अभिवादन!
#ColorsMarathi #RangManalaBhidnare
सुरु होतेय प्रत्येक मनाला भावणारी इंदूची एक अनोखी गोष्ट, फक्त 3 दिवसांत!
‘इंद्रायणी’, 25 मार्चपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर...
#Indrayani #NewShow #Indrayani OnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
निकिताचा नवा डाव कसा उधळणार अंजली?
पहा 'काव्यांजली - सखी सावली”, महारविवार, 24 मार्च दु. 1 आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#KavyaAnjaliSakhiSaavali #ColorsMarathi #RangManalaBhidnare