Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profileg
Chhatrapati Udayanraje Bhonsle

@Chh_Udayanraje

Member Of Parliament Rajya sabha India 🇮🇳

ID:974951572152123392

linkhttps://www.facebook.com/Chhatrapati-Udayanraje-Bhonsle-297806127025237/ calendar_today17-03-2018 10:12:23

3,4K Tweet

324,3K Takipçi

33 Takip Edilen

Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना मोरगिरी, बनपुरी, मरळी येथे समर्थक, पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट घेतली व उपस्थितांशी संवाद साधला.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना मोरगिरी, बनपुरी, मरळी येथे समर्थक, पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट घेतली व उपस्थितांशी संवाद साधला. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना मोरगिरी (कोकिसरे) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री गोरख नारकर यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व उपस्थितांशी संवाद साधला.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना मोरगिरी (कोकिसरे) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री गोरख नारकर यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व उपस्थितांशी संवाद साधला. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना कोयनानगर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित 'कॉफी विथ युथ' कार्यक्रमास उपस्थित राहून युवा मित्रांशी संवाद साधला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना कोयनानगर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित 'कॉफी विथ युथ' कार्यक्रमास उपस्थित राहून युवा मित्रांशी संवाद साधला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र चाफळ येथे मंदिरात प्रभू श्रीरामाचें दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले. यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र चाफळ येथे मंदिरात प्रभू श्रीरामाचें दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले. यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना तारळे येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना तारळे येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना गणेशवाडी येथे शालेय विद्यार्थिनींची भेट झाली. यावेळी त्यांच्याशी शालेय विषयांवर चर्चा केली.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना गणेशवाडी येथे शालेय विद्यार्थिनींची भेट झाली. यावेळी त्यांच्याशी शालेय विषयांवर चर्चा केली. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना तारळे येथे राजेमहाडिक परिवारांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना तारळे येथे राजेमहाडिक परिवारांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना कोंजवडे, ओझर्डे, भांबवडे येथे समर्थक कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

पाटण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना कोंजवडे, ओझर्डे, भांबवडे येथे समर्थक कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना नागठाणे, गणेशवाडी, नुने, सासपाडे येथे समर्थक कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना नागठाणे, गणेशवाडी, नुने, सासपाडे येथे समर्थक कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

औंध संस्थान चे अधिपती व तेथील म्युझियम चे संस्थापक सूर्यनमस्कार प्रचारक भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचे आज पुण्यस्मरण यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात काळा दिवस म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. ही रक्तरंजित भयाण घटना इतिहासातून कधीही पुसली जाऊ शकत नाही. या घटनेत देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्याला सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्रिवार अभिवादन !

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात काळा दिवस म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. ही रक्तरंजित भयाण घटना इतिहासातून कधीही पुसली जाऊ शकत नाही. या घटनेत देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्याला सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्रिवार अभिवादन ! #जालियनवाला_बाग_हत्याकांड
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना चिखली, निगडी या गावांमध्ये समर्थक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना चिखली, निगडी या गावांमध्ये समर्थक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, उपस्थितांशी संवाद साधला व जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना इंदोली, हिंगनोळे, हनुमानवाडी, वडोली, बेलवाडी या गावामध्ये समर्थक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना इंदोली, हिंगनोळे, हनुमानवाडी, वडोली, बेलवाडी या गावामध्ये समर्थक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

साताऱ्यातील परांजपे कॉर्पोरेशन कंपनीला भेट दिली या भेटीदरम्यान उद्योजकांशी व कामगार वर्गाशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यात रोजगार निर्मीती, रोजगाराची संधी तसेच मेक इन इंडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार व उद्योग आपल्या जिल्ह्यात कसा येईल यासाठी सदैव प्रयत्नशील.

साताऱ्यातील परांजपे कॉर्पोरेशन कंपनीला भेट दिली या भेटीदरम्यान उद्योजकांशी व कामगार वर्गाशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यात रोजगार निर्मीती, रोजगाराची संधी तसेच मेक इन इंडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार व उद्योग आपल्या जिल्ह्यात कसा येईल यासाठी सदैव प्रयत्नशील. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना इंदोली श्री अजय निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी कराड उत्तर विधानसभा प्रमुख श्री मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक श्री सुनील काटकर, श्री कुलदीप क्षीरसागर व मान्यवर उपस्थित होते.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना इंदोली श्री अजय निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कराड उत्तर विधानसभा प्रमुख श्री मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक श्री सुनील काटकर, श्री कुलदीप क्षीरसागर व मान्यवर उपस्थित होते. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना अतीत येथे शालेय विद्यार्थी मित्रांशी हितगुज साधला.
यावेळी कराड उत्तर विधानसभा प्रमुख श्री मनोज घोरपडे, श्री समृद्धी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना अतीत येथे शालेय विद्यार्थी मित्रांशी हितगुज साधला. यावेळी कराड उत्तर विधानसभा प्रमुख श्री मनोज घोरपडे, श्री समृद्धी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

तांबवे ता.कराड येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला उपस्थित राहून शर्यतीचा आनंद लुटला.

तांबवे ता.कराड येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला उपस्थित राहून शर्यतीचा आनंद लुटला. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

मॅनुफॅच्यरर्स असोसिएशन ऑफ सातारा (MAS) येथे सदिच्छा भेट दिली तसेच मास च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मॅनुफॅच्यरर्स असोसिएशन ऑफ सातारा (MAS) येथे सदिच्छा भेट दिली तसेच मास च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. #संवाद_दौरा
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

धनगरवाडी, कोडोली ता.सातारा येथील आमचे खंदे समर्थक श्री बाळासाहेब खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज उद्योजकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याठिकाणी केक कापून श्री बाळासाहेब खरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना सदिच्छा दिल्या.

धनगरवाडी, कोडोली ता.सातारा येथील आमचे खंदे समर्थक श्री बाळासाहेब खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज उद्योजकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याठिकाणी केक कापून श्री बाळासाहेब खरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना सदिच्छा दिल्या. #संवाद_मेळावा
account_circle