Nikita Patil(@IMPnikitaa) 's Twitter Profile Photo

साडी नेसून फक्त अॅंकरींगच नाही तर... साडी नेसून थेट ग्राऊंड रिपोर्टींगही करतात बरं का मुली... आणि हो 'टिकली' सुद्धा लावलीय बरं का...😌

बरं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.😊 भेटूयात आज दिवसभर.. tv9 marathi वर.
mulgi

#GudhiPadva #gudipadwa2023 #marathi #marathimulgi
account_circle
ChetnaR(@ChetanaRaorane) 's Twitter Profile Photo

मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या🙌🥰

Fans

#gudipadwa2023 #newyear #marathimulgi #MarathiNavinVarsh
#AyeshaSingh #AyeshaSinghFans
account_circle