उद्धव ठाकरेंनी कमीपणा घेऊन आपला शिल्लक गट भावाच्या पक्षात विलीन करून #उद्धवराज यांनी एकत्र यावं, अजून थोडी सहानभुती भेटेल. ❤️
#RajThackeray #UddhavThackeray
एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाही.. असं म्हणणाऱ्या शंकरपाळ्याने दुसरी चापट मारल्याबद्दल जाहीर निषेध..!!
#सुस्माताय 👋👋