कल्याण मध्ये भला मोठा होर्डिंग कोसळला कल्याणातील सहजानंद चौकात एक भलेमोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यात तीन वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Indu Jakhar IAS #hoardingcollapsed