Swapnil Joshi FC(@swwapnil_fc) 's Twitter Profileg
Swapnil Joshi FC

@swwapnil_fc

This is the official Fan Club twitter account of Swapnil Joshi. Follow us for every update about @swwapniljoshi अरे,आओ ना फिरर्रर्रर्रर्र

ID:1674734550

linkhttps://youtu.be/SCuxWkwHdP0 calendar_today16-08-2013 04:16:38

38,2K Tweets

8,7K Followers

105 Following

Swapnil Joshi FC(@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

आमच्या लाडक्या मायराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 😍🥰😍

Happy Birthday Maayra 🙋
.
.
bash

account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

अभिनेते स्वप्नील जोशींनी कुटुंबासमवेत केले मुंबईमध्ये मतदान 🥰😍

मग तुम्ही कसली वाट बघताय आताच आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नक्की नोंदवा 🙏
.
.

account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

मायरा वायकुळ तिच्या बोलण्या-वागण्यावरून ट्रोल; वडिलांनी दिलं उत्तर

tv9marathi.com/entertainment/…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

'मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...', 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
lokmat.com/filmy/marathi-…

account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींची 'नाच गं घुमा'वर खास पोस्ट: mahamtb.com/Encyc/2024/5/6…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक नम्रता संभेरावच्या चित्रपटाबद्दल म्हणाले, “नाच गं घुमा पाहावा तर…” loksatta.com/manoranjan/mar… via @loksattalive

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
lokmat.com/filmy/marathi-…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

'तुझा गर्व आहे!', 'नाच गं घुमा'मध्ये मायराला पाहून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री थक्क, शेअर केली खास पोस्ट
lokmat.com/filmy/marathi-…

account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

मुख्य नायिका असूनही मुक्ताने अजून पाहिला नाही 'नाच गं घुमा'; स्वत:च म्हणाली, 'खुप अस्वस्थ...': mahamtb.com/Encyc/2024/5/6…

account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

बॉक्स ऑफिसवर महिलाराज, 'नाच गं घुमा'ने केली बक्कळ कमाई: mahamtb.com/Encyc/2024/5/7…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर पूजा सावंतचा बहिणीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल



loksatta.com/manoranjan/mar…

account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

'संधीचं सोनं करणं म्हणजे...' नम्रता संभेरावचं काम पाहून भारावला ‘हा’ अभिनेता: mahamtb.com/Encyc/2024/5/8…

account_circle
SiD(@Sid_Shirwadkar) 's Twitter Profile Photo

२) आपण आपलंच रडगाण गाण्यापेक्षा दुसऱ्यांच्या रडगाण्यालाही कधीतरी सूर देऊन बघावे.
३) चित्रपटाचा विषय आणि गंभीरता बघता, खरंच तिसरे महायुध्य हे कामवाल्या बाईंच्या कमतरतेमुळे होईल, हे नक्की 🤭
अवश्य पहा आपल्या जवळच्या चित्रपगृहातच 🙏

marathifilm

account_circle
SiD(@Sid_Shirwadkar) 's Twitter Profile Photo

काही विशेष गोष्टी सांगून गेला हा चित्रपट
१) कॉर्पोरेट जगाचा नियम कामवाल्या बायकांना सुध्दा लागू होतो, नवीन ठिकाणी काम मिळालं तरी जुन्या घरातून ऑफर आली तर आपला comfort zone बघून ती हसत खेळत स्वीकारावी आणि परत मागे फिरावे. 😉
Contd..

account_circle
SiD(@Sid_Shirwadkar) 's Twitter Profile Photo

काम करणाऱ्या कॉर्पोरेट स्त्रिया आणि घरातील कामवाल्या बायकांच्या समस्यांवर हसत खेळत भाष्य करणारा मराठी सिनेमा म्हणजे 'नाच गं घुमा'
Mukta Barve sarangsathaye - दिलखुलास अभिनय 👌 Perfect Casting
नेहमीप्रमाणे अगदी उत्तम दिग्दर्शन 👍
Contd....

काम करणाऱ्या कॉर्पोरेट स्त्रिया आणि घरातील कामवाल्या बायकांच्या समस्यांवर हसत खेळत भाष्य करणारा मराठी सिनेमा म्हणजे 'नाच गं घुमा' @muktabarve #NamrataSamberao @sarangsathaye - दिलखुलास अभिनय 👌 Perfect Casting नेहमीप्रमाणे अगदी उत्तम दिग्दर्शन #परेशमोकाशी 👍 Contd....
account_circle
All About Cinema📽️(@Allabout_cinema) 's Twitter Profile Photo

BMS Ticket Booked In 24 Hours
🎟️ 127.36 K (D3)
🎟️ - 62.1 K (D26)
🎟️ -43.6K (D5)
🎟️ -28.77K (D5)
🎟️ 21.05K (D3)
🎟️ 21.59K (D26)
🎟️ -18.55K (D5)
🎟️ 18.54K (D10)
🎟️ -11.66K (D3)

account_circle