sonalikulkarni (@sonalikulkarni) 's Twitter Profile
sonalikulkarni

@sonalikulkarni

Actor, writer, poetic..

ID: 92034488

linkhttps://www.instagram.com/sonalikul calendar_today23-11-2009 14:52:20

7,7K Tweet

109,109K Takipçi

81 Takip Edilen

sonalikulkarni (@sonalikulkarni) 's Twitter Profile Photo

तुझ्याकडं पैसाअडका, गाडी बंगला भारीतले कपडे मोबाईल असो/नसो.. तुझं लग्नं झालेलं असो/नसो.. पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो.. ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे.. तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏 #SavitriBaiPhuleJayanti

तुझ्याकडं पैसाअडका, गाडी बंगला भारीतले कपडे मोबाईल असो/नसो.. तुझं लग्नं झालेलं असो/नसो.. 
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो.. 
ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. 
ही तुझी आहे.. 
तुला  आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏 #SavitriBaiPhuleJayanti