Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profileg
Snehalniti

@snehalniti

Marathi Entrepreneur Business Coach

ID:709975046652076032

linkhttp://snehalniti.com calendar_today16-03-2016 05:30:16

1,4K Tweets

1,0K Followers

206 Following

Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

अनेकदा परिस्थिती अशी असते कि,त्या परिस्थितीत माणसाला आपण काय केले पाहिजे काय नाही केले पाहिजे कळतं नाही,त्याला आपला प्रत्येक प्रवास कठीण वाटतो आणि तो त्या प्रवासात आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडताच येणार नाही.

अनेकदा परिस्थिती अशी असते कि,त्या परिस्थितीत माणसाला आपण काय केले पाहिजे काय नाही केले पाहिजे कळतं नाही,त्याला आपला प्रत्येक प्रवास कठीण वाटतो आणि तो त्या प्रवासात आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडताच येणार नाही.#AdaptabilityIsKey #ResilienceInAdversity #EmbracingUncertainty
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

बिजनेससाठी योग्य मार्केट रिसर्च केला आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन जर का मार्केटमध्ये प्रॉडक्ट उतरवले तर त्या प्रॉडक्टला लोकांची नक्कीच पसंती मिळते हेच दाखवून दिले आहे,संदीप जोगीपार्ती आणि कविता गोपू या दांपत्यांनी…

बिजनेससाठी योग्य मार्केट रिसर्च केला आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन जर का मार्केटमध्ये प्रॉडक्ट उतरवले तर त्या प्रॉडक्टला लोकांची नक्कीच पसंती मिळते हेच दाखवून दिले आहे,संदीप जोगीपार्ती आणि कविता गोपू या दांपत्यांनी… #MarketResearchSuccess #ProductValidation #BusinessInsights
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

आजची परिस्थिती उद्या तशीच राहील असे कधीच होत नसते,आपले आयुष्य असो किंवा आपल्या कामाचे एखादे क्षेत्र असो त्यामध्ये रोज नवनवीन बदल होत असतात आणि आपल्याला त्या बदलांनुसार स्वतःला बदलावे लागते,

आजची परिस्थिती उद्या तशीच राहील असे कधीच होत नसते,आपले आयुष्य असो किंवा आपल्या कामाचे एखादे क्षेत्र असो त्यामध्ये रोज नवनवीन बदल होत असतात आणि आपल्याला त्या बदलांनुसार स्वतःला बदलावे लागते,#EmbraceChange #AdaptToChallenges #SelfReflection #BeAdaptable
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, जो त्या संघर्षाला घाबरत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो,तो एक ना एक दिवस यशाच्या उंच शिखरावर नक्कीच जाऊन पोहचतो.

संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, जो त्या संघर्षाला घाबरत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो,तो एक ना एक दिवस यशाच्या उंच शिखरावर नक्कीच जाऊन पोहचतो. #SuccessIsEarned #BelieveInYourself #PersistencePaysOff #OvercomeObstacles #NeverGiveUp
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

प्रत्येक यशाच्या पाठीमागे ज्याप्रमाणे प्रयत्न महत्त्वाचे असतात,त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट अतिमहत्त्वाची असते आणि ती म्हणजे जिद्द. ज्या व्यक्ती कडे खरच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.

प्रत्येक यशाच्या पाठीमागे ज्याप्रमाणे प्रयत्न महत्त्वाचे असतात,त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट अतिमहत्त्वाची असते आणि ती म्हणजे जिद्द. ज्या व्यक्ती कडे खरच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. #PersistencePaysOff #NeverGiveUp #DeterminedMindset #CommitmentToSuccess #StayFocused
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

कस्टमरला उत्कृष्ट सेवा आणि प्रॉडक्ट दिले तर आपले प्रॉडक्ट त्याच्या लवकर पसंतीस उतरते आणि आपल्याला अपेक्षित असणारे फळ आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला उत्कृष्ट

कस्टमरला उत्कृष्ट सेवा आणि प्रॉडक्ट दिले तर आपले प्रॉडक्ट त्याच्या लवकर पसंतीस उतरते आणि आपल्याला अपेक्षित असणारे फळ आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला उत्कृष्ट #ExcellenceInService #TopQualityProducts #CustomerDelight #BusinessSuccessAssured
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

ज्याप्रमाणे आपल्याला डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या एका सुंदर थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आपल्याला अनेक घाट आणि त्यात येणारी वळणे पार करावी लागतात.

ज्याप्रमाणे आपल्याला डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या एका सुंदर थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आपल्याला अनेक घाट आणि त्यात येणारी वळणे पार करावी लागतात. #ConquerThePeaks #ControlledMomentum #TriumphOverChallenges #JoyfulJourneyToSuccess #FocusedGoalsAchieved
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

असं म्हणतात कि, “आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो”, संघर्ष आपल्याला जगायला शिकवतो आणि संघर्ष करत करत आपण एक दिवस नक्कीच सामर्थ्यवान बनतो.

असं म्हणतात कि, “आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो”, संघर्ष आपल्याला जगायला शिकवतो आणि संघर्ष करत करत आपण एक दिवस नक्कीच सामर्थ्यवान बनतो. #EmbraceTheStruggle #StrengthThroughAdversity #GirishKhatrisJourney #BuildYourOwnStrength #PersistentEffortsPayOff
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

या जगात बिना कष्ट करता काहीच मिळत नसतं आणि तुम्हाला जर का एखादे मोठे ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष देखील तितकाच मोठा करावा लागतो

या जगात बिना कष्ट करता काहीच मिळत नसतं आणि तुम्हाला जर का एखादे मोठे ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष देखील तितकाच मोठा करावा लागतो #StriveForSuccess #EnduranceForGoals #JourneyToWellness #PersistencePaysOff #KeepPushingForward
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

सोशल मिडिया हे एक असे उत्तम माध्यम आहे ज्याचा आपल्याला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यातीलच फेसबुक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे कि,आपण त्यावर आपल्या बिजनेसची मार्केटिंग करू शकतो

सोशल मिडिया हे एक असे उत्तम माध्यम आहे ज्याचा आपल्याला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यातीलच फेसबुक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे कि,आपण त्यावर आपल्या बिजनेसची मार्केटिंग करू शकतो #Facebook #Meta #Instagram #SocialMediaStrategies #BusinessBoostOnFacebook #MarketSmartOnSocial
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

हे एक वास्तव आहे कि,आपल्याला एखाद्या गोष्टीत तेव्हाच यश मिळते,जेव्हा आपल्याला ती गोष्ट मनापासून करायची असते आणि अर्थात आपण कोणतीही गोष्ट मनापासून तेव्हाच करतो,जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची आवड असते.

हे एक वास्तव आहे कि,आपल्याला एखाद्या गोष्टीत तेव्हाच यश मिळते,जेव्हा आपल्याला ती गोष्ट मनापासून करायची असते आणि अर्थात आपण कोणतीही गोष्ट मनापासून तेव्हाच करतो,जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची आवड असते.#PassionatePursuits #ConfidenceBuilder #SuccessInEveryStory #EmbraceChallenges
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

या जगात “अशक्य असे काहीच नसते”,तुमची इच्छाशक्ती जर का प्रबळ असेल आणि तुम्हाला मनापसून जर का काही करायचे असेल तर तुम्ही काहीही करू शकता हेच दाखवून दिले आहे, पूजा कंठ यांनी.. तेव्हा कधी देखील हार मानू नका,

या जगात “अशक्य असे काहीच नसते”,तुमची इच्छाशक्ती जर का प्रबळ असेल आणि तुम्हाला मनापसून जर का काही करायचे असेल तर तुम्ही काहीही करू शकता हेच दाखवून दिले आहे, पूजा कंठ यांनी.. तेव्हा कधी देखील हार मानू नका, #UnstoppableMindset #BelieveInYourPotential #OvercomeObstacles
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

जी व्यक्ती आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करते,कोणत्याही परिस्थितीसमोर न झुकता आपले कष्ट सुरूच ठेवते तिला एक ना एक दिवस तिच्या कष्टाचे फळ अर्थात यश हे नक्कीच मिळते. त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला घाबरू नका,

जी व्यक्ती आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करते,कोणत्याही परिस्थितीसमोर न झुकता आपले कष्ट सुरूच ठेवते तिला एक ना एक दिवस तिच्या कष्टाचे फळ अर्थात यश हे नक्कीच मिळते. त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला घाबरू नका, #EmbraceChallenges #PersistentEfforts
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाला सामोरे जावेच लागते. पण, त्या अपयशातून शिकणारेच पुढे जातात आणि रुची कालरा आणि त्यांचे पती हे याचं एक आदर्श उदाहरण आहे.

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाला सामोरे जावेच लागते. पण, त्या अपयशातून शिकणारेच पुढे जातात आणि रुची कालरा आणि त्यांचे पती हे याचं एक आदर्श उदाहरण आहे. #RuchiKalraSuccessStory #OxyzoFounder #EntrepreneurPowerCouple #StartUpSuccess #InspiringWomenLeaders
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

एखादी चूक झाल्यानंतर, तुम्ही ती चूक ओळखून योग्य ठिकाणी बदल करणे गरजेचे असते.जर चूक एका गोष्टींमध्ये असेल आणि तुम्ही बदल दुसरीकडे करत असाल तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.त्यामुळे आरशावर धूळ आली असेल तर आरसाच पुसा ना कि, तुमचा चेहरा.

एखादी चूक झाल्यानंतर, तुम्ही ती चूक ओळखून योग्य ठिकाणी बदल करणे गरजेचे असते.जर चूक एका गोष्टींमध्ये असेल आणि तुम्ही बदल दुसरीकडे करत असाल तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.त्यामुळे आरशावर धूळ आली असेल तर आरसाच पुसा ना कि, तुमचा चेहरा. #LearnAndAdapt #EmbraceChange #GrowthMindset
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

मार्केटमध्ये आपल्या बिजनेसचे प्रस्थ जर का खरोखरच निर्माण करायचे असेल तर लोकांना ते द्या ज्याची त्यांना गरज आहे. अर्थात लोकांच्या गरजा ओळखून त्यावर योग्य तो रिसर्च करून प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरवा

मार्केटमध्ये आपल्या बिजनेसचे प्रस्थ जर का खरोखरच निर्माण करायचे असेल तर लोकांना ते द्या ज्याची त्यांना गरज आहे. अर्थात लोकांच्या गरजा ओळखून त्यावर योग्य तो रिसर्च करून प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरवा #MarketInsights #ConsumerNeeds #BusinessSuccess #StrategicResearch
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

यश आणि अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी आपल्याला यश मिळते तर कधी आपल्याला अपयशाचा सामना देखील नक्कीच करावा लागतो पण अपयश आले म्हणून खचून जायचे नसते

यश आणि अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी आपल्याला यश मिळते तर कधी आपल्याला अपयशाचा सामना देखील नक्कीच करावा लागतो पण अपयश आले म्हणून खचून जायचे नसते #SuccessJourney #OvercomingChallenges #NeverGiveUp #RiseFromFailure #LearnFromSetbacks #TriumphOverAdversity
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे कोणतेच बंधन नसते, जर का तुमच्यात जिद्द असेल आणि मेहनत घेण्याची आणि स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे अस्त्तिव निर्माण करण्याची धमक असेल तर तुम्ही यशाला नक्कीक गवसणी घालू शकता हेच दाखवून दिले आहे

यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे कोणतेच बंधन नसते, जर का तुमच्यात जिद्द असेल आणि मेहनत घेण्याची आणि स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे अस्त्तिव निर्माण करण्याची धमक असेल तर तुम्ही यशाला नक्कीक गवसणी घालू शकता हेच दाखवून दिले आहे #TrishneetArora #EthicalHacking #TACSecurity #CyberSecurity
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी त्याला स्वतःच अस्त्तित्व टिकवण्यासाठी स्वतःला संघर्ष हा करावाच लागतो, कोणी त्याला बसल्या जागेवर शिकार आणून देत नाही,त्यासाठी त्याला स्वतःला देखील मेहनत घ्यावीच लागते.

सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी त्याला स्वतःच अस्त्तित्व टिकवण्यासाठी स्वतःला संघर्ष हा करावाच लागतो, कोणी त्याला बसल्या जागेवर शिकार आणून देत नाही,त्यासाठी त्याला स्वतःला देखील मेहनत घ्यावीच लागते. #SelfStruggle #EnduranceEthos #SelfEmpowerment #HardWorkPaysOff #PerseveranceWins
account_circle
Snehalniti(@snehalniti) 's Twitter Profile Photo

एक उत्कृष्ट उद्योजक तोच असतो,ज्याला आपल्या बिजनेसमधील प्रत्येक गोष्टीचे सखोल असे ज्ञान असते.त्यामुळे एक उत्कृष्ट उद्योजक होण्यासाठी आपल्या बिजनेसमधील सर्व विभागांवर विशेष लक्ष द्या तरच तुम्ही आपल्या बिजनेसमधील मास्टर होऊ शकाल…

एक उत्कृष्ट उद्योजक तोच असतो,ज्याला आपल्या बिजनेसमधील प्रत्येक गोष्टीचे सखोल असे ज्ञान असते.त्यामुळे एक उत्कृष्ट उद्योजक होण्यासाठी आपल्या बिजनेसमधील सर्व विभागांवर विशेष लक्ष द्या तरच तुम्ही आपल्या बिजनेसमधील मास्टर होऊ शकाल…#BusinessMastery #EntrepreneurialWisdom
account_circle