⚘ShivSamruddhi⚘🚩🚩(@shivSamruddhi) 's Twitter Profileg
⚘ShivSamruddhi⚘🚩🚩

@shivSamruddhi

🚩ॐ श्रीराम चंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्।

नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।

꧁🚩जयश्री राम🚩꧂

🚫No DM

ID:1324162391563628544

calendar_today05-11-2020 01:31:45

39,3K Tweets

3,3K Followers

2,0K Following

Follow People
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाच्या या लोकशाहीच्या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुंबईकर मतदारांना चॅनेल्सच्या माध्यमातून केले.

account_circle
Manoj Kotak ( Modi Ka Parivar )(@manoj_kotak) 's Twitter Profile Photo

Voted...!! 🗳️

Along with Family Just fulfilled duty by voting in the 2024 Lok Sabha elections! Don’t miss participating in the festival of democracy, don’t forget to vote.

लोकशाहीच्या उत्सवात सहकुटुंब सहभागी होऊन आज मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील सर्व मतदार बंधू-भगिनींना माझे

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

It couldn’t get more natural, and genuine !
She understood the importance of Voting, hope you do too and VOTE today!
…तो बात समझ आई?
पहले ख़ुद वोट करें और फिर दूसरों से भी कहें।

account_circle
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)(@cbawankule) 's Twitter Profile Photo

मराठी मनोरंजक कथावाड्मयाचा पाया घालणारे मराठीतील थोर, कुशल, अनुवादक, ग्रंथकार कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

मराठी मनोरंजक कथावाड्मयाचा पाया घालणारे मराठीतील थोर, कुशल, अनुवादक, ग्रंथकार कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)(@cbawankule) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील क्रांतिकारी विचारांचे जनक बिपिन चंद्र पालजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील क्रांतिकारी विचारांचे जनक बिपिन चंद्र पालजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्रातील बूथला भेट दिली!
लोकशाहीच्या या महापर्वात होत असलेल्या मतदानासाठी सकाळपासूनच मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत असून, मतदान केंद्रांकर येत आहेत!



मुंबई दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्रातील बूथला भेट दिली! लोकशाहीच्या या महापर्वात होत असलेल्या मतदानासाठी सकाळपासूनच मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत असून, मतदान केंद्रांकर येत आहेत! #VoteForBharat #Mumbai #Maharashtra #LokSabhaElections2024
account_circle
चंद्रकोर✨(@Mooon_Shinee) 's Twitter Profile Photo

ही बोटाची शाई,
बळकट करेल लोकशाही 💪

आपले ओळखपत्र सोबत ठेवा. मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि विकसित भारतासाठी सक्षम नेतृत्वाची निवड करा!

लक्षात ठेवा 🏹 = 🪷
Dr Shrikant Lata Eknath Shinde
Yamini Yashwant Jadhav
Ravindra Waikar
Rahul Shewale - राहुल शेवाळे

ही बोटाची शाई, बळकट करेल लोकशाही 💪 आपले ओळखपत्र सोबत ठेवा. मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि विकसित भारतासाठी सक्षम नेतृत्वाची निवड करा! लक्षात ठेवा 🏹 = 🪷 @DrSEShinde @YaminiYJadhav @RavindraWaikar @shewale_rahul
account_circle
Yashashree(@lostsoul2507) 's Twitter Profile Photo

मुंबई उत्तर मध्य येथील मतदारांनो देशहित जपणारे ऍड. उज्ज्वल निकम सर यांना भरघोस मतांनी विजयी करून संसदेत पाठवा 🙌🏻

Adv. Ujjwal Nikam

मुंबई उत्तर मध्य येथील मतदारांनो देशहित जपणारे ऍड. उज्ज्वल निकम सर यांना भरघोस मतांनी विजयी करून संसदेत पाठवा 🙌🏻 @miujjwalnikam
account_circle
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳(@SjAmruta) 's Twitter Profile Photo

अमेठी वालों,
सशक्त और विकसित भारत बनाने हेतु हमारी दीदी Smriti Z Irani (Modi Ka Parivar) जी को वोट करें, कमल खिलाए🙏🏼
Vote for BJP

अमेठी वालों, सशक्त और विकसित भारत बनाने हेतु हमारी दीदी @smritiirani जी को वोट करें, कमल खिलाए🙏🏼 Vote for BJP #लोकसभाचुनाव2024 #ModiAgainIn2024
account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

आज लोकसभेसाठी मतदान पार पडत असून संविधानाने दिलेला हा अधिकार माझ्या संपूर्ण कुटुंबासह बजावला. आपणही मतदान करून आपला अधिकार आणि कर्तव्य पार पाडाल अशी खात्री आहे. धन्यवाद!







आज लोकसभेसाठी मतदान पार पडत असून संविधानाने दिलेला हा अधिकार माझ्या संपूर्ण कुटुंबासह बजावला. आपणही मतदान करून आपला अधिकार आणि कर्तव्य पार पाडाल अशी खात्री आहे. धन्यवाद! #मतदानकरा #संविधान #लोकशाही #हक्क_बजावा #loksabhaelection2024 #votingmatters #election2024
account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

आज सुट्टी नाही, ड्युटी!

मतदान करा... कर्तव्य पार पाडा... लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!







आज सुट्टी नाही, ड्युटी! मतदान करा... कर्तव्य पार पाडा... लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! #मतदानकरा #संविधान #लोकशाही #हक्क_बजावा #loksabhaelection2024 #votingmatters #election2024
account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

आमचे मत, भारताच्या विकासाला
आमचे मत, मुंबईच्या प्रगतीला

आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला!
देशासाठी आपणही मतदान करा!
लोकशाही बळकट करा!



आमचे मत, भारताच्या विकासाला आमचे मत, मुंबईच्या प्रगतीला आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला! देशासाठी आपणही मतदान करा! लोकशाही बळकट करा! #LokSabhaElections2024 #Election2024 #Mumbai #Maharashtra
account_circle
Smriti Irani Office(@SmritiIraniOffc) 's Twitter Profile Photo

यह मेरा सौभाग्य है कि आज गौरीगंज में विकसित भारत के संकल्प के साथ, गरीब कल्याण एवं महिला शक्ति को समर्पित एक राष्ट्रसेवक को मैंने अपना मत दिया: @SmritiIrani जी

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

नंबर 97, वोटिंग बूथला भेट देऊन तिथे मतदानासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच पायाला दुखापत झाली असतानाही मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ मतदात्यांना मतदान करण्यास त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअरची व्यवस्था केली.

BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai

नंबर 97, वोटिंग बूथला भेट देऊन तिथे मतदानासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच पायाला दुखापत झाली असतानाही मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ मतदात्यांना मतदान करण्यास त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअरची व्यवस्था केली. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
account_circle
Cool_DevD𝕏(@devnikunj10) 's Twitter Profile Photo

'भगवा' आमच्या हिंदुत्वाची आण बाण शान आहे त्या आमच्या स्वाभिमानाला फडकं संबोधनाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवून द्यायची हिच ती वेळ!!
व्हा जागे व्हा अन् आपलं अमूल्य मते देऊन
विजयाचा पताका रोवा.
जय श्री राम 🙏🚩🚩
जय शिवराय 🙏🚩🚩

'भगवा' आमच्या हिंदुत्वाची आण बाण शान आहे त्या आमच्या स्वाभिमानाला फडकं संबोधनाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवून द्यायची हिच ती वेळ!! व्हा जागे व्हा अन् आपलं अमूल्य मते देऊन विजयाचा पताका रोवा. जय श्री राम 🙏🚩🚩 जय शिवराय 🙏🚩🚩
account_circle