Devendra
@pg37510768
ID: 1511708157491310592
06-04-2022 14:12:01
108,108K Tweet
691 Takipçi
135 Takip Edilen
Dr Nishikant Dubey ये तो संस्कारी संघ परिवार का सदस्य निकाला... क्यूँ बे ठाकरे साहेब का परिवार संस्कारी है अब ये सच है तो अब तेरे संस्कार के बारे में क्या कहूं.... नागपूर के संत्रे...
मराठी लोकांची इतकी जर तुम्हाला काळजी असती तर महाराष्ट्रातच राहून मराठी लोकांची गळचेपी केली नसती😡लाज नसल्यासारखे परप्रांतीची मग्रुरी ऐकून घेता तुमच्याकडून मराठी माणसांसाठी काही होईल ही मराठी माणसांची अपेक्षा नाही दिल्लीच्या बाजारात निलाव झालेला सरकार Dr.Manisha Kayande
Mumbai Rains When the contractor is relatives of MLA or Whoever Approved the contract or When you buy the cement from Netaji's relatives. All your hard earned money is looted in the name of taxes and in return you get this.
Mumbai Rains New Ghatkopar station bridge condition after first heavy rain. Granite were laid recently but material below it washed away.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे. धाराशिव, कळंबसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील झोपड्पट्टी पुनर्वसन योजना राबवण्याबाबत सरकारने विचार करावा. - कैलास पाटील, आमदार Kailas Patil
SushmaTai Andhare जेवण निक्रुष्ट दिल्याबद्दल कैन्टिन कर्मचार्याला चक्क आमदाराकडुन मारहाण.. *यांना काय मटन, चिकन, दारु आणखी काही वगैरे हवे होते का..?? *एवढा राग तोही मारहाणीपर्यंत लाजिरवाणे आहे .. यांना पदावरून तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी निलंबित करावे हिच आम जनतेची ईच्छा
🚩शिवसेना पक्षप्रमुख मा श्री🔥उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वारसा जपला.. जुमलेबाज गद्दारांना चांगलाच धुतला... ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray