Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile
Nana Patole

@nana_patole

President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Ex Speaker #MaharashtraAssembly, Ex MP - Bhandara-Gondia

ID: 882230658554368000

linkhttps://www.facebook.com/nanapatoleinc calendar_today04-07-2017 13:32:34

13,13K Tweet

369,369K Followers

86 Following

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.