@namdevwrites
calendar_today19-10-2020 05:40:49
3,0K Tweets
6,0K Followers
999 Following
3 weeks ago
या एका रिपोर्ताजसाठी तरी 'अक्षर' दिवाळी अंक खरेदी करा आणि वाचा. 'अक्षर'पासूनच यंदाचे दिवाळी अंक वाचण्याची सुरुवात केली. पहिल्याच अंकात दमदार साहित्य-फराळ मिळाला. या अंकात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) उत्तमोत्तम लेख आहेत. नक्की वाचा अंक. उत्तम आहे.