
Namdev Katkar
@namdevwrites
19-10-2020 05:40:49
3,0K Tweets
6,0K Followers
999 Following

इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शक्तिस्थळावर त्यांचं शिल्प उभारण्याचं ठरवलं गेलं होतं. एम. एफ. हुसेनना सल्ला विचारल्यावर त्यांनी सांगितलं, 'त्यांचं वेगळं शिल्प उभारण्याची गरज काय ? भारतातला कुठलाही ताठ उंच उभा पाषाणखंड त्यांचं शिल्प म्हणून चालेल की.'
#IndiraGandhi
