
Namdev Katkar
@namdevwrites
“The rest, is silence”
19-10-2020 05:40:49
2,9K Tweets
5,9K Followers
999 Following

आसाम रायफल्सच्या महासंचालकांचं हे म्हणणं आहे आणि तेही ऑन रेकॉर्ड. किती गंभीर आहे हे! इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावरची व्यक्ती प्रसारमाध्यमांमधील मुलाखतीत हे कबूल करत असेल, तर स्थिती काय आहे, याचा अंदाज येतो. #ManipurViolence
