ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻

@mumbaihero3

𝑰 𝒘𝒓𝒊𝒕𝒆 𝒘𝒉𝒂𝒕 𝒚𝒐𝒖 𝒇𝒆𝒆𝒍 𝒃𝒖𝒕 𝒘𝒐𝒏’𝒕 𝒔𝒂𝒚 𝒐𝒖𝒕 𝒍𝒐𝒖𝒅. 𝑰𝒏 𝒂 𝒘𝒐𝒓𝒍𝒅 𝒐𝒇 𝒄𝒉𝒂𝒐𝒔,𝑰 𝒓𝒉𝒚𝒎𝒆 𝒎𝒚 𝒘𝒂𝒚 𝒐𝒖𝒕...

ID: 1419541037148606465

linkhttp://ranemanoj.blogspot.com calendar_today26-07-2021 06:12:29

38,38K Tweet

7,7K Followers

15 Following

ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस असलेल्या आनंद देशपांडेंच्या Persistent कंपनीत फक्त हिंदू सणांनाच सुट्टी असते. हिंजवडीमध्ये यांचे ४ टॉवर आहेत,त्यांना ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद,अथर्ववेद अशी नावं आहेत.नळ स्टॉप २ टॉवरला आर्यभट तर सेनापती बापट रोडच्या इमारतीला भगीरथ नाव आहे.