Santosh(@mulshikar71) 's Twitter Profileg
Santosh

@mulshikar71

मी कुठल्याही धर्म अथवा जाती विरोधात नाही, मी जात अथवा धर्म मानतच नाही.
मी त्या प्रत्येकाच्या विरोधात आहे जो मानवतेच्या विरोधात आहे.

ID:1137308820563058688

calendar_today08-06-2019 10:42:07

27,3K Tweets

7,3K Followers

1,1K Following

Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

काय दिवस आले आहेत, या मर्दांच्या कणखर, राकट महाराष्ट्रात लेगीन्स घालणारे लोकं पण जिरेटोप घालायला लागले आहेत.

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

तात्या शेवटी नक्की काय करत आहेत?
असली कसली 💨 प्रेमाची पायउतार...

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

Braking:
मशालीच हे रेकाॅर्ड बघीतल्या नंतर जास्तीत जास्त लोकांनी एकाच वेळेस थाळ्या वाजवल्या म्हणून माझ्या नावाची पण गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करावी म्हणून शेठजी आग्रही

Braking: मशालीच हे रेकाॅर्ड बघीतल्या नंतर जास्तीत जास्त लोकांनी एकाच वेळेस थाळ्या वाजवल्या म्हणून माझ्या नावाची पण गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करावी म्हणून शेठजी आग्रही
account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

खरा प्रश्न हा आहे की त्या 14 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

जिरेटोप घालण्या इतकी लायकी आहे का?
वाघाच कातडं घातल्याने गाढव गाढवच रहात वाघ नाही होत तसंच जिरेटोप घातल्याने कोणी ऐरागैरा नथ्थुखैरा महाराज नाही होत.

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

लंडन इलेक्शन अजेंडा.
ब्रिटिश खतरे में है 🤣🤣🤣

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

खरं तर मोदी पंतप्रधाना ऐवजी बुवा बाबा जास्त शोभतात.

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

हा पण त्यांच्यापैकीच एक ज्याने पोटनिवडणुकीत धंगेकरांवर केलेले टिका पुर्ण ट्विटस डिलीट केले आहेत.

account_circle
दत्ताभाऊ (मोदींचा चुलत्या )(@RRP_datta) 's Twitter Profile Photo

स्पेस मध्ये भाजप समर्थक म्हणतोय की पुण्यात धंगेकर जायंट किलर ठरू शकतात 😭😭

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

लाजा वाटुन द्या नावा पुढे महाराष्ट्र लिहीण्या अगोदर.
महाराजांचा ईतिहास माहीत नसेल तर तोंड बंद ठेवा.

account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

उष: काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा 🔥🔥🔥

उष: काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा 🔥🔥🔥
account_circle
Santosh(@mulshikar71) 's Twitter Profile Photo

बरं मग ते मोहाळांच लीड मोजायचा की कसं?
तेव्हढ जर सांगीतलं असतं तर बर झालं असतं.

account_circle