SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile
SHISHIR🌿🍁

@motogpintushish

Self Employee@@
Love badminton ##
Adventure Trakking

ID: 4075294699

calendar_today31-10-2015 02:58:24

1,1K Tweet

243 Followers

862 Following

SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

प्रत्येक माणूस म्हणजे एक कोडं आणि एक माणूस एकदाच, हे आणखी एक कोडं. व. पु. काळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'या प्रवासांनी मला काय दिलं असं विचारलं तर त्याचं उत्तर मी एका शब्दांत देईल...आत्मविश्वास.' Vishakha Nikam #travel #travelbloggers #travelphotography bbc.com/marathi/india-…

SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

जमनालाल बजाज यांनी लिहिलं, “देशातले सर्व उद्योगपती आरडींच्या निम्म्यानं जरी स्वदेशी झाले, तरीसुद्धा भारत कुठल्या कुठे जाईल!” - टाटायण #BeVocalSupportLocal

SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकार जर उच्च न्यायालयाने दिलेले निर्णयाचे पालन करत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायला कुठे जावे? कृपया मार्गदर्शन करावे.

महाराष्ट्र सरकार जर उच्च न्यायालयाने दिलेले निर्णयाचे पालन  करत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायला कुठे जावे? कृपया मार्गदर्शन करावे.
SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

हाच प्रश्न उच्च न्यायलयाचा शासनाला? विशेष शिक्षकांचा शासनाला? तरी पन निगर्गट्ट शासन आणि प्रशासन जागच काही हलेना.

हाच प्रश्न उच्च न्यायलयाचा शासनाला? 
विशेष शिक्षकांचा शासनाला?
तरी पन निगर्गट्ट शासन आणि प्रशासन जागच काही हलेना.
SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

RBI गव्हर्नर ला RBI Policy वाचून च दाखवायचे असते तर ते हिंदीत का नाही वाचत असेल?🤔

SHISHIR🌿🍁 (@motogpintushish) 's Twitter Profile Photo

०१ मे.. अर्थात महाराष्ट्र दिन 🚩 "महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले" "खरा वीरवैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा!" सेनापती बापट हे आवाज रुपी पुष्प माझ्या महाराष्ट्राच्या आणि त्याच्या सन्मानासाठी झटलेल्या सर्वज्ञात अज्ञात वीरांच्या चरणीअर्पण