Lokmat(@lokmat) 's Twitter Profileg
Lokmat

@lokmat

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital.
https://t.co/fo3PNUDKYk

ID:118395320

linkhttp://www.lokmat.com calendar_today28-02-2010 15:05:00

353,5K Tweets

793,5K Followers

535 Following

Follow People
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

lokmat.com/national/obc-r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

गजानन कीर्तिकर प्रत्यक्ष प्रचारात आले नव्हते. मंत्री दिपक केसरकर यांचेही शिंदेंसोबतच्या वादाचे संकेत....
lokmat.com/maharashtra/pl…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

पोलिसांची जीप चौथ्या मजल्यावर नेण्यात आली. तसेच ही आयसीयू, जनरल वार्डातून चालवत नेण्यात आली. पेशंटसह त्यांचे नातेवाईकही शॉक....
lokmat.com/crime/omg-poli…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
lokmat.com/astro/articles…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला

lokmat.com/kolhapur/congr…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एका पर्वात जेतेपदाच्या चषकापासून दूर रहावे लागणार आहे. स्टार फलंदाजांचे अपयश, गचाळ क्षेत्ररक्षण अन् टुकार गोलंदाजीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा घात केला. रॉयल चॅलेंजर्स

च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सामन्यावर पकड घेतलेली दिसतेय.
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

RR ने १० षटकांत ८६ धावांवर ३ फलंदाज गमावले
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात वादाची ठिणगी पडली.
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

विराट कोहली, रजत पाटीदार व महिपाल लोम्रोर यांनी छोटेखानी महत्त्वाच्या धावा केल्या म्हणून RCB ची लाज वाचली.
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

अम्पायरचा आणखी एक वादग्रस्त निर्णय, मायकेल वॉन याच्यासह अनेकांची टीका
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

ने सलग दोन विकेट्स घेऊन ला बॅकफूटवर फेकले. vsRR
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

साताऱ्यातील कण्हेर धरणात मृत माशांचा खच

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.
lokmat.com/cricket/news/r…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग - अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त; कर्ली खाडी किनारी, तळगाव, आंबेरी परिसरात कारवाई

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?; जाणून घ्या 'सत्य'

lokmat.com/fact-check/cli…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते. १ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीला येणार आहे. lokmat.com/sports/

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीला येणार आहे. #RRvsRCB #IPL2024 lokmat.com/sports/
account_circle