Nilesh Sambare (@sambare_nilesh) 's Twitter Profile
Nilesh Sambare

@sambare_nilesh

संस्थापक : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

ID: 1241660986806788096

linkhttps://nileshsambare.com calendar_today22-03-2020 09:40:37

6,6K Tweet

2,2K Takipçi

0 Takip Edilen

Nilesh Sambare (@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

वाडा तालुक्यात आयोजित जिजाऊ संघटनेच्या परिवर्तन मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतेवेळी त्यांना "कोणावरही विसंबून न राहता आपल्याला आपला उत्कर्ष साधायचा आहे. जिथे कुठे तुम्ही कमी पडाल तिथे जिजाऊ तुमच्या सोबत असेल." असे आश्वासन दिले. . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड