Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी, नांदेडचा सर्व सोशल मीडिया अकाउंट आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी मिळून हॅक केलेला आहे.

ॲड. अविनाश भोसीकर
उमेदवार,
नांदेड लोकसभा मतदारसंघ
वंचित बहुजन आघाडी

Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat Avinash Bhosikar Farooque Ahmed Aakshay Bansode

account_circle
Prabuddh Bharat(@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उल्हासनगर येथील सभेसाठी रवाना.

account_circle
Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

प्रस्थापितांचा कर्दनकाळ म्हणजे श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर.... 🔥

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझा आवाहन आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. ओवैसी साहेबांचे शब्द ध्यानी करा, नंतर वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही फायदा नाही...

Prakash Ambedkar Sujat Ambedkar Anjali Maydeo Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार मोहद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा.
या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat

account_circle
Bodhirukkhā (बोधीरुक्ख) 🌳(@Bodhirukkha14) 's Twitter Profile Photo

वैशाख पौर्णिमा 💙
💛 तथागत गौतम बुद्धांचा जन्म
💛 तथागत गौतम बुद्धांना सम्यक ज्ञानप्राप्ती
💛 तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण
त्रिगुणी वैशाख पौर्णिमा 💙💛
@ambedkarite99 AWAAZ INDIA Dr. Rahul B. Kamble 🇮🇳 Prabuddh Bharat ʙʟᴜᴇ ʙʀᴀᴠᴇꜱᴛᴏʀᴍ Dr.B.Karthik Navayan परमसौगत Pratik Ramteke🇮🇳

वैशाख पौर्णिमा 💙 
💛 तथागत गौतम बुद्धांचा जन्म
💛 तथागत गौतम बुद्धांना सम्यक ज्ञानप्राप्ती
💛 तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण
त्रिगुणी वैशाख पौर्णिमा 💙💛 
@ambedkarite99 @awaaz_india @DrRahulBKamble1 @eprabuddhbharat @iambhaskar_bg @Navayan @PratikBalasah13 @PratikRamteke23
account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

ॲड. प्रकाश आंबेडकर व शाहू महाराज यांना मराठा समाजाने सहकार्य करावे; मनोज जरांगे यांचे आवाहन.

✊🏻💪🏻

ManojJarangeFC Manoj Jarange Official (P)
Prakash Ambedkar Sambhaji Chhatrapati Office of Shahu Chhatrapati Prabuddh Bharat

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

पुणे अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे वर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Vanchit Bahujan Aaghadi पुणे शहर पोलीस Prabuddh Bharat Prakash Ambedkar Sujat Ambedkar
HitandRun

Vasant More | वसंत मोरे

account_circle
Prabuddh Bharat(@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo



भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते Prakash Ambedkar हे वाहतूक कोंडी अडकले असता एका कार्यकर्त्यांच्या स्कुटीवर बसून ते सभे स्थळी रवाना झाले.

प्रचाराचा शेवटचा दिवस

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

आमची लढाई आत्मसन्मानाची आहे.

- दिशाताई पिंकी शेख
(स्टार प्रचारक)
वंचित बहुजन आघाडी

Disha Pinki Shaikh Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat


account_circle
vikrant unawane(@VikrantUnawane) 's Twitter Profile Photo

माझ्या कमाईतील हा खारीचा वाटा वंचितांच्या लढ्यासाठी!
वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या ज्येष्ठ माऊलीने आपल्या पेन्शनमधील एक लाख रुपये आज Prakash Ambedkar यांच्याकडे सुपूर्द केले.
Vanchit Bahujan Aaghadi Prabuddh Bharat VBA tweets वंचित वृत्तांक X
Vanchit Bahujan Aghadi Akola Official

account_circle
Adv Priyadarshi Telang(@priyadarshi07) 's Twitter Profile Photo

नालंदा बुद्ध विहाराच्या पुनरनिर्माणाचे भूमिपूजन आद. अंजलीताई Anjali Maydeo Ambedkar यांच्या हस्ते खोपोली येथे पार पडला. प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी नालंदा विहार प्रमुख केंद्र असेल अशी मी या प्रसंगी आशा करते. Prabuddh Bharat

नालंदा बुद्ध विहाराच्या पुनरनिर्माणाचे भूमिपूजन आद. अंजलीताई @AnjaliMaydeo यांच्या हस्ते खोपोली येथे पार पडला. प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी नालंदा विहार प्रमुख केंद्र असेल अशी मी या प्रसंगी आशा करते. @eprabuddhbharat
account_circle
Vinay S Jadhav(@mi_vinayjadhav) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक पाचव्या टप्प्यातील मतदारांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन !

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar Prabuddh Bharat

account_circle