लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profileg
लंकाधिपती

@Lankesh_0960

#सज्जन आत्मा 🫣

ID:1498921268661620737

calendar_today02-03-2022 07:21:03

19,0K Tweets

1,3K Followers

142 Following

Raj(@Raj__76) 's Twitter Profile Photo

कसं काय आण्णा बरं हाय का,
अहो बरं हाय का?
पावसाने पुणे तुंबले,ते खरं हाय का?

काल म्हण तुम्हीं प्रचाराला गेला
ट्राफिक मध्ये अडकून पुरते गोंधळून गेला

प्रचारात तुम्हीं इथ तिथं गेला
विकास केला म्हणून सांगत सुटला
पावसात पुणे तुंबवून बसला

पावसाने पुणे तुंबले,ते खरं हाय का?
😁😁

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

आज गावातल्या मशीदीतुन फतवा निघालाय १४ तारखेची संभाजी महाराज जयंती जोरात साजरी करा 🔥✌🏻

शहरी माकडांना नाय समजणार गावाकडच्या गोष्टी

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

लोकसभेनंतर जर कोणताही पक्ष भाजप सोबत गेला तर जनतेने दिलेल्या मताला घोडे लागतील बाकी काही नाही 🙂

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

मतदारांनी ठरवलंय पंकजा पालवेंना घरी बसवायचं आहे आणि बप्पांना संसदेत पाठवायचे आहे 🔥✌🏻

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियाच्या युगात आजची पोर अबोल झालीत हे लवकर बदललं पाहिजे पोरांना व्यक्त होईला शिकवलं पाहिजे 😐

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

मला माझ्या भाजपच्या हुकूमशाही पासून वाचवायचं आहे आणि तुम्हाला...??

account_circle
लंकाधिपती(@Lankesh_0960) 's Twitter Profile Photo

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

प्रत्येकाने कृष्ण बना आणि घोषित धर्माच्या ठेकेदारांना घरी बसून देवाला मुक्त करा 🙏🏻

account_circle