महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा.
Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100
ID:841645298577424384
http://mahapolice.gov.in 14-03-2017 13:40:51
10,5K Tweets
924,2K Followers
93 Following
Durg Addiction म्हणजे एकदम भारी!
तुम्ही सुजाण असाल तर नक्कीच त्याची निवड कराल…
#ChooseYourAddiction #DrugOrDurg
चालकांनो सावधान, नको मद्यपान!
नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.
#आपले_मपो_म्हणे #चालकांनो_नको_मद्यपान
ओटीपी शेअर करणार नाही, हेच शहाणपणाचे लक्षण!
नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.
#आपले_मपो_म्हणे #ओटीपी_स्कॅमपासून_सावधान
महाराष्ट्र पोलीस दलाचा एक अविभाज्य घटक म्हणजे 'श्वानपथक'. राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाची शान असणाऱ्या सर्व श्वानांना त्रिवार सलाम!
#NationalPetDay #श्वान_नव्हे_शान
वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वात उत्तम!
नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.
#आपले_मपो_म्हणे #वाहतुकीचे_नियम_पाळा
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
नूतन वर्षाच्या प्रत्येक दिनी ही गुढी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असेल.
#गुढीपाडवा_२०२४ #गुढी_सुरक्षेची
सायबर सुरक्षेसाठी या सुरक्षित मालिकांसारखी योग्य ती खबरदारी बाळगा.
तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी असाल तर हा सायबर हेल्पलाईन क्रमांक 📞१९३० डायल करा
किंवा cybercrime.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा.
#सुरक्षेची_मालिका #सायबर_सुरक्षा #डायल_१९३०