Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profileg
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)

@SKoudge

मराठवाडा विभागीय संघटनमंत्री (भारतीय जनता पार्टी )

ID:1036137251187515392

calendar_today02-09-2018 06:22:25

4,4K Tweets

2,3K Followers

122 Following

Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायातील महान संत श्री संत गोरोबा काका कुंभार यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन !

वारकरी संप्रदायातील महान संत श्री संत गोरोबा काका कुंभार यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन ! #संत_गोरोबा_कुंभार #santgarobakakakumbhar #vitthal #maharashtra
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना अवतार समाप्ती दिनी विनम्र अभिवादन...!!

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना अवतार समाप्ती दिनी विनम्र अभिवादन...!! #shriswamisamarth #maharashtra #akkalkotswamisamarthmaharaj
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

लोककल्याणकारी राजे, समतेचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

लोककल्याणकारी राजे, समतेचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #RajashreeShahuMaharaj
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुढच्या 5 वर्षांचं विकासाचं व्हिजन क्लिअर आहे.

Narendra Modi BJP

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेत समर्पित केलेले कुशल संघटनकर्ता, ओजस्वी वक्ता मा. केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन साहेब यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!🙏🏼📷

आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेत समर्पित केलेले कुशल संघटनकर्ता, ओजस्वी वक्ता मा. केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन साहेब यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!🙏🏼📷 #PramodMahajan #अभिवादन
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

किसान सन्मान निधी योजनेतून धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना ८०० कोटींची मदत मिळाली...
Narendra Modi जी

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा...!

आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन. महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...! आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन. महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

गुलामीच्या खुणा पुसल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी नौसेनेच्या झेंड्यावर आणून सेनेची ताकद वाढवली.
Narendra Modi जी

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

अपने वोट बैंक को रिझाने के लिए देश के राजाओं-महाराजाओं का अपमान करने वाले राहुल गांधी को देश माफ नहीं करेगा।

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

त्यांनी ४५ वर्षांपूर्वी खोटी वचनं देऊन तुम्हाला पाण्यासाठी तरसवलं होतं. महाराष्ट्राची जनता त्यांचा हिशेब करणार.
Narendra Modi जी

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार, 'भारतीय चित्रपसृष्टीचे जनक' दादासाहेब फाळके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार, 'भारतीय चित्रपसृष्टीचे जनक' दादासाहेब फाळके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #DadaSahebPhalke
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती। साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।। राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !! #राष्ट्रसंत #तुकडोजीमहाराज
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

काँग्रेस संविधानाचे धिंडवडे काढत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत..!
Narendra Modi जी

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्यावर प्रेम करणारा हा अथांग जनसागर..!
म्हणूनच म्हणतात ना... पुणे तिथे काय उणे?

Narendra Modi जी Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षात भारताला संरक्षण, उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान अशा अनेकविध क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकारने खंबीर पावले उचलली. हा तर फक्त ट्रेलर होता, विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार!

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

राष्ट्र प्रथम की नीति के साथ देश की सुरक्षा सुनिश्चित कर रही है मोदी सरकार। क्योंकि सुरक्षित भारत ही तो है

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

अखेर आमची ब्रिटिश गुलामीच्या मानसिकतेतून सुटका झालीच आणि विकासालाही नवी चालना मिळाली...


account_circle