Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile
Shruti... O+

@beingshrutip

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा.
Born 2 ❤.big fan @RahulGandhi @jayantiwaghdhre @prajaktaspj @satejp @rajuparulekar #Shrutizkitchen.कट्टर मोदीRSS विरोधी.

ID: 227221557

linkhttps://twitter.com/beingshrutip calendar_today16-12-2010 07:09:15

98,98K Tweet

6,6K Takipçi

909 Takip Edilen

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

हिंदी-मराठी च्या वादात अडकवून अर्धा महाराष्ट्र अंबानी-अदानी च्या घशात दिला जात नाही ना.....???

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

आम्ही हिंदी आणतो तुम्ही मराठी चा आग्रह धरा.. लक्ष विचलित होईल. महाराष्ट्र विक्रीसाठी उपलब्ध आहे...

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

सत्तेसाठी कोणीही कोणाच्याही सोबत जायच्या काळात या देशात विरोधाचे आणि विचारांचे राजकारण जिवंत ठेवणाऱ्या लढवय्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Raju Parulekar (@rajuparulekar) 's Twitter Profile Photo

Rahul Gandhi, Congress Leader and Leader of Opposition, Lok Sabha, celebrates his 55th birthday today. He has come a long way as a Political leader and a mass leader at that, proven by the unprecedented response he received for his Bharat Jodo Yatra. Never has any Political

Rahul Gandhi, Congress Leader and Leader of Opposition, Lok Sabha, celebrates his 55th birthday today. 

He has come a long way as a Political leader and a mass leader at that, proven by the unprecedented response he received for his Bharat Jodo Yatra.  

Never has any Political
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या पक्षाला मराठी माणसाची व बाळासाहेबांची शिवसेना म्हणवणारे हे विसरत आहेत की मराठी माणसावर हिंदीची जबरदस्ती करणारे शिक्षणमंत्री भुसे त्यांच्याच पक्षाचे आहेत... Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे

भाविका (@bhavikaraka) 's Twitter Profile Photo

ज्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त पक्षच भाजपसोबत गेलाय आणि उरला सुरला पक्ष सत्तेला पुरक भूमिका घेण्यात व्यस्त आहे त्यांनी आम्हाला अक्कल शिकवायच्या आधी आत्मपरीक्षण करावं..

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

पहिला पुतळा उद्घाटनापासून ९ महिन्यात पडला... दुसरा दोन महिन्यातच दुरुस्तीच्या कामाला आला... किती भ्रष्टाचार नुसत्या महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झाला आहे विचार करा... मग बाकीच्या कामांचे तर विचारूच नका... सगळी कामे करोडोंच्या खाली नसतात हल्ली... उघडी पडलेली झाकण्याचा प्रयत्न

पहिला पुतळा उद्घाटनापासून ९ महिन्यात पडला... 
दुसरा दोन महिन्यातच दुरुस्तीच्या कामाला आला...
किती भ्रष्टाचार नुसत्या महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झाला आहे विचार करा...
मग बाकीच्या कामांचे तर विचारूच नका...
सगळी कामे करोडोंच्या खाली नसतात हल्ली...
उघडी पडलेली झाकण्याचा प्रयत्न
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

आतंकवादियों के सही स्केच इलेक्शन में बनते हैं ।

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

अब्दुल केवळ पंक्चरच करत नाही तर क्षेपणास्त्रे देखील बनवतो. जगाला पंक्चर करू शकणारी क्षेपणास्त्रे. ईरान सोबत चीन तर आहेच आता रशिया ही.. ट्रम्प आणि त्याचे मित्र आता युद्धबंदी करणार...

अब्दुल केवळ पंक्चरच करत नाही तर क्षेपणास्त्रे देखील बनवतो.
जगाला पंक्चर करू शकणारी क्षेपणास्त्रे.
ईरान सोबत चीन तर आहेच आता रशिया ही..
ट्रम्प आणि त्याचे मित्र आता युद्धबंदी करणार...
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

आता मला मुंबई चे नाव परत बदलून बंबई केले तरी आश्चर्य वाटणार नाही... वाटचाल तशीच सुरू आहे... असो...

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

अमेरिकन एजन्सींच्या इशाऱ्यावर इराणच्या मागासलेपणाचा प्रचार करणाऱ्या भारतीय माध्यमांच्या कठपुतळ्यांनी हे वाचले पाहिजे. विश्वगुरू असल्याचा दावा करण्यात भारत कुठे उभा आहे याचा विचार करा. --------------------------------- इस्लामिक क्रांतीपूर्वी, इराणमध्ये माता मृत्युदर प्रति

अमेरिकन एजन्सींच्या इशाऱ्यावर इराणच्या मागासलेपणाचा प्रचार करणाऱ्या भारतीय माध्यमांच्या कठपुतळ्यांनी हे वाचले पाहिजे.
विश्वगुरू असल्याचा दावा करण्यात भारत कुठे उभा आहे याचा विचार करा.

---------------------------------

इस्लामिक क्रांतीपूर्वी, इराणमध्ये माता मृत्युदर प्रति
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

ब्रिटिशांचा ऐतिहासिक विजय.. आज भारतीय संघात कोणी माफीवीर असता तर आज संघ विजयी झाला असता... #INDvsENG

Neha Singh Rathore (@nehafolksinger) 's Twitter Profile Photo

अली ख़ामेनेई में फ़ौजी ड्रेस में फोटोशूट नहीं करवाया लेकिन दुश्मन को मुंहतोड़ जवाब दिया सरेंडर नहीं किया. #IranIsraelConflict #IranVsIsrael

अली ख़ामेनेई में फ़ौजी ड्रेस में फोटोशूट नहीं करवाया 

लेकिन दुश्मन को मुंहतोड़ जवाब दिया

सरेंडर नहीं किया.

#IranIsraelConflict #IranVsIsrael
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

बेशरम सरकार, आमदार आणि खासदार... करा जनतेच्या टॅक्सच्या पैशातून अजून उधळपट्टी.... झापडे बांधलेले सुशिक्षित मतदार कधी जागे होणार आहे... एका चांदीच्या थाळीचे भाडे ४५० रुपये आणि भोजन ४००० रुपयांचे.... 😡😡😡😡

बेशरम सरकार, आमदार आणि खासदार...
करा जनतेच्या टॅक्सच्या पैशातून अजून उधळपट्टी....
झापडे बांधलेले सुशिक्षित मतदार कधी जागे होणार आहे...
एका चांदीच्या थाळीचे भाडे ४५० रुपये आणि भोजन ४००० रुपयांचे....
😡😡😡😡
Ravindra Pokharkar (@r_pokharkar) 's Twitter Profile Photo

आज आणीबाणीचा निषेध करणारे फडणवीस आणि वास्तव... नक्की पहा..

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

रस्तावर नदी आणणारा पहिला देश ठरला भारत... Thanku Nitin Gadkari PMO India #समृद्घी_महामार्ग

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

"कांटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन.  #Shefali #ShefaliJariwaladeath #RiP

"कांटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. 
#Shefali #ShefaliJariwaladeath #RiP
Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

रस्ता चांगलाच बांधायचा होता पण कॉन्ट्रॅक्टर कॅनाल स्पेशालिस्ट निघाला 😜😜

रस्ता चांगलाच बांधायचा होता पण कॉन्ट्रॅक्टर कॅनाल स्पेशालिस्ट निघाला 😜😜