बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profileg
बागायतदार🌾

@bagayatdaar

राज्यशास्त्र पदवीधर👨🏻‍🎓. बागायतदार🚜. चर्चेतच घोळ😬. चेहऱ्यावर जाऊ नका‚ मनानं अतिशय चांगला🫣. म्या 🥃 घेत नाय. जेव्हा मनात येतं‚ तेव्हा टाकायचं✍. संपला विषय.

ID:1504303645789089792

calendar_today17-03-2022 03:49:25

45,0K Tweets

1,7K Followers

734 Following

🇮🇳🇮🇳शुक्राचार्य (उपसरपंच)🇮🇳🇮🇳(@Prof_Ramchandra) 's Twitter Profile Photo

बागायतदार🌾 मोकार त्रास आहे कंपन्यांना.
नवरात्रात महिलांना रेणुका माता दर्शनाला घेऊन जातो पण कम्पल्सरी प्रत्येक कंपनीने एका बस चा खर्च करायचा.
नाव स्वतःचे द्यायचे.
दम देऊन CSR घ्यायचा.

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

मोदींनी 10 वर्षात काय केलं असं कुणी विचारलं तर छातीठोकपणे सांगा.. राहुल गांधी & इतर काँग्रेस नेत्यांना मंदिरांच्या पायऱ्या चढायला भाग पाडलं. 😀🔥

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

अमोल कोल्हे पराभूत होण्याची दाट शक्यता आहे. पराभव टाळण्यासाठी मध्यंतरी नाटक घेऊन फुग्यात हवा भरण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसतोय. 😬

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

आताच हाती आलेली बातमी -

निलेश लंके यांना स्वतः च्या विधानसभा मतदारसंघातूनच लीड मिळण्याची शक्यता नाही. MIDC चे केलेलं वाटोळं महागात पडतंय वाटतं. 😬

account_circle
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra(@ShriRamTeerth) 's Twitter Profile Photo

श्री राम नवमी की पावन बेला में आज, श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रभु श्री रामलला सरकार का दिव्य अभिषेक किया गया।

Divya Abhisheka of Prabhu Shri Ramlalla Sarkar at Shri Ram Janmabhoomi Mandir, on the pious ocassion of Shri Ram Navami.

श्री राम नवमी की पावन बेला में आज, श्री राम जन्मभूमि मंदिर में प्रभु श्री रामलला सरकार का दिव्य अभिषेक किया गया। Divya Abhisheka of Prabhu Shri Ramlalla Sarkar at Shri Ram Janmabhoomi Mandir, on the pious ocassion of Shri Ram Navami.
account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

तुम्हाला पत्रकार कुणी केलं? आजच्या लोकमत मध्ये तुमचा मुद्दे & प्रश्न हरवलेली निवडणूक या मथळ्याखाली लेख आहे. इतकं बाष्कळ‚ दिशाहीन राजकीय विश्लेषण पहिल्यांदा बघतोय. काय तर म्हणे लोकांना मोदी परिचित आहेत पण स्थानिक नेते परिचित नाहीत. सुधरा. डबक्यातून बाहेर या. 😀
PrabhuChawla

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

हिंदूंचा सण अन् ब्रिगेडी लोकांच्या बुडाला आग लागली नाही..असं कधीच होत नाही.

आमच्या गावातला ब्रिगेडी बरळला‚
आमच्याकडे विठ्ठल आहेत..उत्तरेचे देव नकोत आम्हाला..

आता याला कसं सांगायचं.. श्रीराम असो किंवा श्रीकृष्ण किंवा श्री विठ्ठल‚ सगळे विष्णुंचे अवतार आहेत..😀

वैचारिक गोंधळ हो.!

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

थिल्लर विनोद करून मत मागणारे शिक्षक महोदय पहिल्यांदा बघतोय. मुळात शिक्षकाने राजकारणाच्या आखाड्यात उतरूच नये. हे तर शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. असो.! 😒

account_circle
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra(@ShriRamTeerth) 's Twitter Profile Photo

श्री राम नवमी पर प्रभु के दिव्य श्रृंगार की छटा अदभुत है।

The Divya Shringar of Prabhu on Shri Ram Navami.

श्री राम नवमी पर प्रभु के दिव्य श्रृंगार की छटा अदभुत है। The Divya Shringar of Prabhu on Shri Ram Navami.
account_circle
Nation First(@NationFirst36) 's Twitter Profile Photo

जिंदगी में कुछ गहरे जख्म कभी नहीं भरते,
इन्सान बस उन्हें छुपाने का हुनर सीख जाता है !

जिंदगी में कुछ गहरे जख्म कभी नहीं भरते, इन्सान बस उन्हें छुपाने का हुनर सीख जाता है ! #11pmWords
account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.! 🙏
जय श्रीराम 🚩

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

Update - टॉप नक्सली कमांडर सह एकूण 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान 🔥

3 जवानही जखमी‚ उपचार सुरू

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

राहुल गांधीला प्रोजेक्ट नका रे करू...
लोकं त्याच्याकडे बघूनच कमळाचे बटण दाबून येतात.! 😂😬

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

छत्तीसगढ मधील कांकेर येथे सुरक्षा दलांकडून 18 नक्षलवाद्यांना कंठस्नान 🔥

Good job 👏

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

काँग्रेस महाराष्ट्रात 17 मधल्या फक्त 3 जागांवर जिंकणार.. - abp न्युज

राहुल गांधी प्रचाराला आले तर 17 पैकी 15 जिंकतील. राहुल गांधींना कमी समजून हलक्यात घेऊ नका.! 😬

स्टार प्रचारक आहेत ते आपले..😂

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरेंची मशाल महाराष्ट्रात 18 जागा जिंकणार.! - abp न्युज

राऊत साहेबांची पुडी यांनी पळवली वाटतंय.! 😂

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

ABP न्युज वाले पागल झालेत..😬
इंडी महाराष्ट्रात 18 जागा जिंकणार म्हणे..😂

भिशी.. कमीत कमी 8 & जास्तीत जास्त 10 जागा जिंकतील.! 🫣

अवकाळी पाऊस आला तर 1-2 ज्यादा पकडा.! 😂

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

BJP चा मुस्लिम लीग सोबत संबंध 1947 च्या पूर्वीपासून.!
- उद्धव ठाकरे

1947 ला BJP होती.? आयला कमालच झाली. आमच्या शिक्षकांनी हा इतिहास शिकवलाच नाही. Uddhav Thackeray कोणत्या शाळेत शिकलेत? 😬

account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

आज एक नमुना भेटला. त्याचे ज्ञान ऐकून चांगलं मनोरंजन झालं.

तो म्हणतोय‚ ‘मोदी’मुळे मार्केट पडतंय.
दुसरं म्हणजे इराण & इस्राएल युद्धाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही.’

मी त्याला‚ ‘खरंय तुझं’‚ असं म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. 😂
येड्यांची जत्रा नुसती.! 😬

account_circle