Green Latur Vraksh Team 🌳
@GLVTindia
अखंडित कार्य 1369 दिन (3+ वर्ष) पर्यावरण को बचाने के लिए🌳 एक भी दिन बिना रुके 1,01,001+ पेड़ लगाए और पोषण किये. 🌳झाडे लावा झाडे जगवा🌳
ID:1623897254812700674
https://m.facebook.com/ladda.ayurvedchikitsalaya 10-02-2023 04:11:04
20 تغريدات
3 متابعون
27 التالية
Day: 1435 Seed ball making for the monsoon.
The team has created 1000+ seed balls. छोट्या छोट्या उपक्रमातून निसर्ग सेवा व मनाचे समाधान
Seed Ball Project
ग्रीन लातूर वृक्ष टीम Global Environment Facility (GEF) Yale Environment 360 TED Talks
#earthdoctors of the 🌳Green Latur Vraksh Team 🌳🌳 planting #trees in the city of Latur, #India
remove your carbon & nature footprint through earth doctors - sustaincredits.com/plans
#sustaincredits #masforgood #healtheworld
Non-stop Day: 1381 🌳
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन
च्या परिसरात तयार केलेल्या
११००-१२०० झाडांच्या मियावॉकि प्रोजेक्टमध्ये
आज
झाडांना आळे केले
झाडाभोवतीचे गवत काढले.
२५ नवीन झाडे लावली.
पाईप द्वारे झाडांना फुल पाणी दिलं.
ग्रीन लातूर वृक्ष टीम Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) #save_tree
झाडांची होळी नको
झाडांसोबत होळी - रंग खेळू.
निसर्गाचे-झाडांचे संवर्धन कार्य करून रंगपंचमी साजरी केली.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
निसर्गाचे संवर्धन करा, निसर्ग जपा
रंगोत्सवाच्या रंगीत शुभेच्छा. #HappyHoli2023 #environnement PMO India @COP27Sharm Swara Bhasker
ग्रीन लातूर वृक्ष टीमने
मुख्य बसस्थानक परिसरात
तयार केला सेल्फी पॉईंट.
🌳झाडे लावा झाडे जगवा🌳
Amitabh Bachchan Bhupender Yadav (मोदी का परिवार) anand mahindra Brut India UN Environment Programme COP28 UAE
आज ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या
वतीने लातूर मुख्य बसस्थानक परिसरातून
गावाकडे जाणाऱ्या प्रवासी बांधवांना
मधमाशांना आकर्षित करणाऱ्या
६० फुलझाडांचे वितरण करण्यात आले.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम 🌳 #Savebees #मधमाशा Maharashtra State Road Transport Corporation M S R T CORPORATION MSRTC माझी एसटी
Day: 1372
मुख्य बस स्थानक परिसरात
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम 🌳ने
लावलेल्या झाडांना आज
टँकर द्वारे फुल पाणी देण्यात आले.
For Green and Clean Latur City.
🌳 Green Latur Vraksh Team 🌳
Join the #vrakshmovement 🌳
With
Join our WhatsApp group
+91 9765441969
Bhupender Yadav (मोदी का परिवार) @COP27Sharm
आज पीव्हीआर ते रेल्वे उड्डाणपूल, ऑफिसर्स क्लब समोर, जिल्हाधिकारी कंपाऊंड वॉल समोरसर्व झाडांना
३ टँकरदारे full पाणी दिले.
पीव्हीआर ते रेल्वे उड्डाणपूल दुभाजक स्वच्छता मोहीम सुरू आहे.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
COP27 #save_nature #ClimateAction
३-४ वर्षांपासून सतत वाटायचं
आपल्या लातुरात मोठमोठी फुलझाडे असावीत, आता स्वप्न सत्यात येत आहे, शहरात बाराही महिने बहरलेली फुलझाडं दिसत आहेत.
ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳🙏🌳
#Revolution #ฌานอารีย์กุล #environnement
*Non-stop Day: 1369*
७ कि.मी. डावीकडे & उजवीकडे
छत्रपती चौक ते पीव्हीआर चौक ते एक नंबर चौक ३ मोठे टॅंकर
१४ सदस्य सकाळी ६ ते ९
हजारो झाडांना full पाणी पाजून तृप्त केले.
प्रचंड मेहनत,
रिंग रोड झाडांनी, फुलांनी बहरत आहे.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
#environment #savetree #ClimateAction
Non-stop Day: 1367 To heal mother Earth 🌍 By taking care of trees & environment.
Today our team has done watering trees on the east side of city 🌳🙏🌳
PMO India
COP 28 EU Environment anand mahindra Gaurav Taneja
तेरणा वसाहत येथील
हजारो तहानलेल्या झाडांना
६ टँकरदारे full पाणी दिले.
Click here to see our daily work
m.facebook.com/ladda.ayurvedc…
PMO India Environment Agency UN Environment Programme Global Environment Facility (GEF)
Green Latur Vriksha Team has been working ceaselessly since the last 1351 days.
We have planted more than 101001+ trees across the Latur city and in nearby villages 🌳and we have been nurturing more than 150000+ trees
#GLVTnonstop
#urbanforest
#mankibaat
🌳🌳🌳