Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profileg
Colors Marathi

@ColorsMarathi

Welcome to the official account of Colors Marathi.

ID:172709096

linkhttp://www.colorsmarathi.com calendar_today30-07-2010 11:45:07

25,2K تغريدات

63,2K متابعون

119 التالية

Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

इंदूच्या मदतीला धावून येणार गोपाळ, मैत्रीचा त्रिकूट घेणार आकार...

पहा नवी गोष्ट - ‘इंद्रायणी’, सोम- शनि, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

OnColorsMarathi

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कलर्स मराठीचा मानाचा मुजरा!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कलर्स मराठीचा मानाचा मुजरा! #ChatrapatiShivajiMaharajJayanti #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

कशी पार पाडेल काव्या तिची ही नवीन परीक्षा?

पहा 'काव्यांजली - सखी सावली”, सोम - शनि, रात्री 8:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

‘काव्यांजली’ मधील विश्वजीत, म्हणजेच पियुष रानडेला कलर्स मराठीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!

‘काव्यांजली’ मधील विश्वजीत, म्हणजेच पियुष रानडेला कलर्स मराठीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा! #HappyBirthday #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

मैत्री आणि प्रेमाच्या भोवऱ्यात उलगडत जाणारी कोवळ्या तरुणाईंची 'उनाड' गोष्ट...

'उनाड', टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच, 31 मार्च संध्या 5 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!

रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! #RangaBhoomiDivas #WorldTheatreDay #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

'तुकाराम बीज' म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. सर्व भक्तांना कलर्स मराठीतर्फे 'तुकाराम बीज' सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

'तुकाराम बीज' म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. सर्व भक्तांना कलर्स मराठीतर्फे 'तुकाराम बीज' सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

रंगणार चतुर आनंदीबाई आणि इंदूचा सामना...

‘इंद्रायणी’, सोम - शनि, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर...

OnColorsMarathi

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

दु:खही आपुले दरवळले,
सावलीत ऊन वितळले,
फिरुनी, तुझ्यात बघता स्वतःस
वाटले...'सुख कळले '

नवीन मालिका “सुख कळले” 22 एप्रिलपासून कलर्स मराठीवर...


account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

नावाप्रमाणेच खळखळत्या स्वभावाची इंद्रायणी आजपासून तुमच्या भेटीला...

'इंद्रायणी’, आजपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

OnColorsMarathi

नावाप्रमाणेच खळखळत्या स्वभावाची इंद्रायणी आजपासून तुमच्या भेटीला... 'इंद्रायणी’, आजपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर. #Indrayani #NewShow #IndrayaniOnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

सण रंगांचा, स्नेहाचा आणि आपुलकीचा...
तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

तुम्हीही उत्सुक आहात ना ह्या इंदूला भेटायला? ती येतेय तुमच्या भेटीला, उद्यापासून!

'इंद्रायणी’, 25 मार्चपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

OnColorsMarathi

तुम्हीही उत्सुक आहात ना ह्या इंदूला भेटायला? ती येतेय तुमच्या भेटीला, उद्यापासून! 'इंद्रायणी’, 25 मार्चपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर. #Indrayani #NewShow #IndrayaniOnColorsMarathi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

तुमच्या आयुष्यात आनंदाच्या रंगांची उधळण होवो आणि दुःखाचं, संकटांचं दहन होवो या कलर्स मराठीतर्फे होळीच्या शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात आनंदाच्या रंगांची उधळण होवो आणि दुःखाचं, संकटांचं दहन होवो या कलर्स मराठीतर्फे होळीच्या शुभेच्छा! #Holi #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

'ज्याच्याकडे मी पाठ फिरवली, त्याच्यासाठी यमाचा दरवाजा उघडा झाला...'

पहा ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, सोम - शनि, संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

पत्रिकेत दिसल्याप्रमाणे रमा आणि राघववर येईल का विरहाचं संकट?

पहा 'रमा राघव', सोम - शनि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

कोणी केला असेल मनालीवर हल्ला?

पहा “पिरतीचा वनवा उरी पेटला” महारविवार, 24 मार्च दु. 2 वा. आणि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त कलर्स मराठीतर्फे विनम्र अभिवादन!

इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त कलर्स मराठीतर्फे विनम्र अभिवादन! #ColorsMarathi #RangManalaBhidnare
account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

सुरु होतेय प्रत्येक मनाला भावणारी इंदूची एक अनोखी गोष्ट, फक्त 3 दिवसांत!

‘इंद्रायणी’, 25 मार्चपासून, संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर...

OnColorsMarathi

account_circle
Colors Marathi(@ColorsMarathi) 's Twitter Profile Photo

निकिताचा नवा डाव कसा उधळणार अंजली?

पहा 'काव्यांजली - सखी सावली”, महारविवार, 24 मार्च दु. 1 आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही वर.

account_circle