प्रो. धोंड
@amlya02
आपने भिड तो देखी होगी ना, उस भिड मे से कोई भी एक बावळट, गबाळा माणूस निवडिये, वो मैं हू. मुंबई इंडियन्स शाखा प्रमुख तळेगाव दाभाडे
ID:1027960061463863296
http://prodhond.wordpress.com 10-08-2018 16:49:12
92,3K Tweets
11,9K Followers
891 Following
#Covishield बाबतच्या चर्चेला उधाण आले असताना शेवटी धकधक थांबवणारा प्रो. धोंड बाबांचा व्हिडीओ आलाच. #जयआम्लेश्वरबाबा
ऊन जरा जास्त आहे..दर वर्षी वाटतं..
भर ऊन्हात पाऊस घेऊन... आभाळ मनात दाटतं...
तरी पावलं चालत राहतात... मन चालत नाही...
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही...
तितक्यात कुठून धोंड सुर्यासमोर येतो...
ऊन्हामधला एक बिअर मित्रांसाठी देतो...😂😂
कार्यकर्त्यांच्या भावना 🙏 प्रो. धोंड