Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profileg
Wagholi Times

@WagholiTimes

WAGHOLI'S SOCIAL MEDIA NEWS GROUP

ID:927435780397527040

linkhttp://www.wagholitimes.in calendar_today06-11-2017 07:21:35

2,5K Tweets

4,8K Followers

164 Following

Follow People
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

ट्रकची दुचाकी धडक ; वाघोलीतील रायसोनी कॉलेजच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.
दहा रुपये देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन
वाघोलीतील घटना ; एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स

ट्रकची दुचाकी धडक ; वाघोलीतील रायसोनी कॉलेजच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. दहा रुपये देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन वाघोलीतील घटना ; एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholicrime #wagholiupdate
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोली परिसरातील विद्यालयांचा १० वीचा निकाल (एसएससी २०२४).
विदाऊट नंबर प्लेट नवीन कार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल ; तक्रारीनंतर पोलिसांनी आकारला दंड.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोली परिसरातील विद्यालयांचा १० वीचा निकाल (एसएससी २०२४). विदाऊट नंबर प्लेट नवीन कार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल ; तक्रारीनंतर पोलिसांनी आकारला दंड. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #lonikandpolice #wagholi_school
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोली पीएमपीएमएल बस स्टँडमध्ये सीसीटीव्ही बसवा : प्रवासी, नागरिकांची मागणी.
महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी केले लंपास ; वाघोली बसस्थानकातील घटना.
वाघोली-केसनंद रोडवरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोली पीएमपीएमएल बस स्टँडमध्ये सीसीटीव्ही बसवा : प्रवासी, नागरिकांची मागणी. महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी केले लंपास ; वाघोली बसस्थानकातील घटना. वाघोली-केसनंद रोडवरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholi_bus_stand
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील वाघेश्वर नगर येथे गांजा विक्रेते व गांजा विकत घेणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा
लेखी निवेदनाद्वारे मागणी ; उपोषणाचा इशारा ; गांजा ग्राहकांकडून नागरिकांना त्रास.
लोणीकंद येथे बोअरवेल गाडी पलटी झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीतील वाघेश्वर नगर येथे गांजा विक्रेते व गांजा विकत घेणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा लेखी निवेदनाद्वारे मागणी ; उपोषणाचा इशारा ; गांजा ग्राहकांकडून नागरिकांना त्रास. लोणीकंद येथे बोअरवेल गाडी पलटी झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी. बातमी वाघोली टाईम्स #wagholi
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाऱ्याने होर्डिंग पडून मरण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्या
संभाजी ब्रिगेड आक्रमक ; नगर रोडवरील सर्व होर्डिंग हटविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी.
कोयता घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांनी केली कारवाई.
बातमी वाघोली टाईम्स
times

वाऱ्याने होर्डिंग पडून मरण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्या संभाजी ब्रिगेड आक्रमक ; नगर रोडवरील सर्व होर्डिंग हटविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. कोयता घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांनी केली कारवाई. बातमी वाघोली टाईम्स #nagar_road #wagholitimes #hoarding #wagholi
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोली परिसरातील विद्यालयांचा १२ वी चा निकाल (एचएससी २०२४).
अवैध हुक्का विक्री प्रकरणी सोहो पंचशील टॉवर येथील लाईफ ऑफ डोरान्स रेस्टो बारवर पोलिसांची कारवाई
मॅनेजरसह दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
times _hukka

वाघोली परिसरातील विद्यालयांचा १२ वी चा निकाल (एचएससी २०२४). अवैध हुक्का विक्री प्रकरणी सोहो पंचशील टॉवर येथील लाईफ ऑफ डोरान्स रेस्टो बारवर पोलिसांची कारवाई मॅनेजरसह दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholi #hsc_result #wagholi_hukka
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक
ईअर टॅगिंग नसल्यास बैल शर्यतीत नसेल ; विक्रीवरही बंदी ; भरपाई मिळणार नाही.
वाघोली परिसरातील पशुधन मालकांनी पशुधनाचे ईअर टॅगिंग करावेत.
बातमी वाघोली टाईम्स

सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक ईअर टॅगिंग नसल्यास बैल शर्यतीत नसेल ; विक्रीवरही बंदी ; भरपाई मिळणार नाही. वाघोली परिसरातील पशुधन मालकांनी पशुधनाचे ईअर टॅगिंग करावेत. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #wagholi_cattle #wagholiupdate
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

कपडे खरेदी केल्यानंतर एनईएफटी द्वारे पैसे पाठविल्याचे भासवून सुमारे ७४ हजार रुपयांना घातला गंडा
वाघोलीतील दोन कापड दुकानदारांनी लोणीकंद पोलीसांना दिला तक्रार अर्ज.
वाघोली-मांजरी रस्त्यावर झाड कोसळले.
बातमी वाघोली टाईम्स

कपडे खरेदी केल्यानंतर एनईएफटी द्वारे पैसे पाठविल्याचे भासवून सुमारे ७४ हजार रुपयांना घातला गंडा वाघोलीतील दोन कापड दुकानदारांनी लोणीकंद पोलीसांना दिला तक्रार अर्ज. वाघोली-मांजरी रस्त्यावर झाड कोसळले. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholiupdate #wagholi_fraud
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत वाघोलीत ४६.१२ टक्के मतदान
२७७९८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क ; गेल्या निवडणुकीपेक्षा ९.१ टक्के कमी मतदान.
शिरुर लोकसभा मतदार संघाच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे.
बातमी वाघोली टाईम्स

लोकसभा निवडणुकीत वाघोलीत ४६.१२ टक्के मतदान २७७९८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क ; गेल्या निवडणुकीपेक्षा ९.१ टक्के कमी मतदान. शिरुर लोकसभा मतदार संघाच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे. बातमी वाघोली टाईम्स
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाहतूक शाखेच्या पोलिसांना महामार्गावर साचलेले पाणी काढण्यासाठी करावे लागत आहे प्रयत्न ; वाघोलीतील परिस्थिती
बांधकाम विभाग, पीएमआरडीए, महापालिकेचे दुर्लक्ष.
केसनंद-लोणीकंद रोडवर जोगेश्वरी मंदिरासमोरील धोकादायक तीव्र वळण सरळ करा
माहिती सेवा समितीच्यावतीने मागणी.
बातमी वाघोली टाईम्स

वाहतूक शाखेच्या पोलिसांना महामार्गावर साचलेले पाणी काढण्यासाठी करावे लागत आहे प्रयत्न ; वाघोलीतील परिस्थिती बांधकाम विभाग, पीएमआरडीए, महापालिकेचे दुर्लक्ष. केसनंद-लोणीकंद रोडवर जोगेश्वरी मंदिरासमोरील धोकादायक तीव्र वळण सरळ करा माहिती सेवा समितीच्यावतीने मागणी. बातमी वाघोली टाईम्स
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून वाघोलीतील महिलेची फसवणूक.
दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.
बातमी वाघोली टाईम्स

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून वाघोलीतील महिलेची फसवणूक. दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. बातमी वाघोली टाईम्स #wagholicrime #wagholinews #wagholitimes #lonikandpolice
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली असे म्हणत डोक्यात फोडली बिअरची बाटली ; वाघोली येथील घटना.
गुंगीचा स्प्रे मारून दोन मोबाईल केले लंपास ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली असे म्हणत डोक्यात फोडली बिअरची बाटली ; वाघोली येथील घटना. गुंगीचा स्प्रे मारून दोन मोबाईल केले लंपास ; वाघोलीतील घटना. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholiupdate #wagholicrime
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

मनी लाँड्रिंग केस व पोलीस कारवाईची भीती ; वाघोलीतील तरुणाला साडे २९ लाखांचा गंडा.
ट्रकच्या धडकेत ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; वाघोली येथील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

मनी लाँड्रिंग केस व पोलीस कारवाईची भीती ; वाघोलीतील तरुणाला साडे २९ लाखांचा गंडा. ट्रकच्या धडकेत ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; वाघोली येथील घटना. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholiaccident #wagholi_cybercrime
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत शांततेत व सुरळीत उत्साहात मतदान
मतदान केंद्र लांब असल्याने, मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांची नाराजी.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीत शांततेत व सुरळीत उत्साहात मतदान मतदान केंद्र लांब असल्याने, मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांची नाराजी. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholiupdate #wagholitimes #wagholivoting
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा निवडणुकीकरिता वाघोलीतील मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्र क्रमांक.
बातमी वाघोली टाईम्स
times voting update

शिरूर लोकसभा निवडणुकीकरिता वाघोलीतील मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्र क्रमांक. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholi #wagholivoting #wagholiupdate
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज.
वाघोलीतील ‘मेन्स अवेन्यू’ तर्फे मतदान करणाऱ्यांना कपडे खरेदीवर २० टक्के डिस्काउंट.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज. वाघोलीतील ‘मेन्स अवेन्यू’ तर्फे मतदान करणाऱ्यांना कपडे खरेदीवर २० टक्के डिस्काउंट. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #mensavenue #wagholivoting
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० हजार कोटींचा पुणे ते शिरूर डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार : नितीन गडकरी
शिरूर लोकसभा मतदार संघात ५० हजार कोटींच्या रस्त्यांची कामे हाती ; वाघोलीतील समस्या सोडविण्याची अजित पवार यांची ग्वाही.
बातमी वाघोली टाईम्स

नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० हजार कोटींचा पुणे ते शिरूर डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार : नितीन गडकरी शिरूर लोकसभा मतदार संघात ५० हजार कोटींच्या रस्त्यांची कामे हाती ; वाघोलीतील समस्या सोडविण्याची अजित पवार यांची ग्वाही. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील ६०६९४ मतदारांना मतदानाचा हक्क
२३०५१ नवीन मतदार वाढले ; २४ मतदान केंद्रामध्ये वाढ ; एकूण ५९ मतदान केंद्र.
नितीन गडकरी, अजित पवार यांची केसनंद फाटा येथे ११ मे रोजी होणार सभा.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीतील ६०६९४ मतदारांना मतदानाचा हक्क २३०५१ नवीन मतदार वाढले ; २४ मतदान केंद्रामध्ये वाढ ; एकूण ५९ मतदान केंद्र. नितीन गडकरी, अजित पवार यांची केसनंद फाटा येथे ११ मे रोजी होणार सभा. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #wagholi_voters #wagholiupdate
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू ; वाघोली-पानमळा येथील घटना.
शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या बहाण्याने वाघोलीतील एकाला ३ लाख ६३ हजारांचा घातला गंडा.
मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन.
बातमी वाघोली टाईम्स

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू ; वाघोली-पानमळा येथील घटना. शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या बहाण्याने वाघोलीतील एकाला ३ लाख ६३ हजारांचा घातला गंडा. मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीचे आक्रमक आंदोलक प्रकाश जमधडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीचे आक्रमक आंदोलक प्रकाश जमधडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू ; वाघोलीतील घटना. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #wagholi_accident #wagholi_election
account_circle