Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profileg
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)

@VidarbhaPutra

Be committed to the process without being emotionally attached to the results. Modi/Gadkari/Devendra Bhakt.
Sanatani.Swayamsevak,
RT's are ❌ Endorsements.

ID:701287646480375808

calendar_today21-02-2016 06:09:39

35,1K Tweets

2,9K Followers

79 Following

Akshay (Indo)(@BharatologyMeme) 's Twitter Profile Photo

हा व्हिडिओ पाहिल्यावर काकाचे कार्यकर्ते म्हणतील 'सोसायटीत राहणाऱ्याला अक्कल नसते खरा मतदार गावखेड्यात राहतो'

(आणि मग गावखेड्यात कोलणारा पण व्हिडिओ येतो त्यांच्या टिएलवर 🤭)

account_circle
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳(@aapalacolumbus) 's Twitter Profile Photo

पुन्हा एकदा सांगतोय माढ्यामध्ये हवा कोण करतोय हे महत्त्वाचं नाही पाणी कोण देतंय हे महत्त्वाचं.
सांगोल्यात पाणी आल्यावर सर्व पक्षी लोकांची प्रतिक्रिया
पुन्हा एकदा बारामतीच्या पाणी चोराला आणि अकलूजच्या गद्दाराला धडा शिकवणार

account_circle
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profile Photo

नवीन दिवस नवी नौटंकी...
आजचा व्हिडिओ वांगे ताई चा...
घ्या आनंद आणि शीका 3 म्हणजे काय..
🤣😂🤣😂

account_circle
Rohit Mahajan (Modi Ka Parivar) 🇮🇳(@rohitmahajan826) 's Twitter Profile Photo

पुणेकर हे विकासाला मत देतात, विचारांना मत देतात, प्रगतीला मत देतात आणि पुणेकर हे भविष्याला मत देतात !
- मुरलीधर मोहोळ

WithModi




account_circle
Piyush Jagdish Kashyap (Modi Ka Parivar)(@TheRSS_Piyussh) 's Twitter Profile Photo

राहुल गांधींच्या सभेला सगळ्या रिकाम्या खुर्च्या होत्या हे धंगेकरचे फेसबुक पेज बोलतंय, मी नाही. स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय.

धंगेकरांची अवस्था बळीच्या बकऱ्यासारखी केली आहे, वाट्टेल ते बडबडत असतात !
😂😂🤣🤣
Ravindra Dhangekar Official Maharashtra Congress

account_circle
Piyush Jagdish Kashyap (Modi Ka Parivar)(@TheRSS_Piyussh) 's Twitter Profile Photo

मोदींजींनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं.

मोदींनी फेकलेली टोपी शरद पवारांनी स्वतःच्या डोक्यावर घेतली !
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नी आणि त्यांच्या नेत्यांनी ढोंगी सेना आणि त्याच्या उमेदवाराला कोलला...
आत्ता काढा की कोथळा..🤣🤣🤣

account_circle
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profile Photo

वांगे ताई तूमचे संस्कार माहित आहे आम्हाला आणि सर्वांनी पण एकदा बघुन घ्यावे..

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

आज पुण्यात सायंकाळी 4.30 वाजता राहुल गांधींची सभा होणार होती.

पण गर्दीच न जमल्याने ही सभा आता 6.30 ला होणार असं सांगण्यात येत आहे.

नाद करा पण पुणेकरांचा कुठे..?? 😬😬😬

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

BJP & MahaYuti is with Adv. Ujjwal Nikam and Congress is with terrorist Ajmal Kasab !
भाजपा, शिवसेना आणि महायुती ही ॲड. उज्जवल निकम जी यांच्यासोबत आहे, तर काँग्रेस पार्टी आतंकवादी अजमल कसाब सोबत आहे.

(माध्यमांशी संवाद | मुंबई | 3-5-2024)
Adv. Ujjwal Nikam SaamTV News ABP माझा

account_circle
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profile Photo

काय म्हणतात पुणेकर...
तुला आणि तुझ्या नेत्याला कोलला म्हणतात पुणेकर...Ravindra Dhangekar Official

account_circle
Nikhil Panchabhai (Modi ka Parivar)(@VidarbhaPutra) 's Twitter Profile Photo

माझा काँग्रेस वाल्यांना जाहीर विनंती आहे असेल हा तुमचा नेता पण याला सांगा चुल्यात गेली तुझी नेतागिरी महाराष्ट्रात येऊन आमच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा अपमान कदापि सहन करणारनाही आम्ही..

account_circle
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)(@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

मा. रामदासजी आठवले साहेबांच्या विशेष सहभागाने कॅन्टोन्मेंटमध्ये झालेली रॅली मतदारांच्या महायुतीच्या पसंतीची पावतीच होती !!!

Dr.Ramdas Athawale
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

बालासाहेब का मेरे लिए जो स्नेह और प्रेम था, उसे मैं कभी भूल नहीं सकता।

account_circle