Sunaina Holey ( Modi Ka Parivar )
@sunainaholey
Nobody! Just Proud Hindu..
ID: 786624032665919488
13-10-2016 17:45:58
88,88K Tweet
79,79K Followers
5,5K Following
कशाला खोटं बोलता ANIL DESHMUKH? हे आरोप कुण्या भाजपा नेत्याने केलेले नाहीत तर जळगांवचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे दिलेली धक्कादायक कबुली आहे. डोळे उघडून वाचा 👇👇
निर्लज्ज बाई Supriya Sule ताई 👇
' Dr.Jitendra Awhad यांच्यावर माहिती न घेता अफवा पसरवून आव्हाड शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. या फेक न्युज प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा कोणताही निर्णय कुठेही झालेला नाही. मंत्री राहिलेल्या जितेंद्र आव्हाड यांना शासकीय कार्यपद्धती कळू नये आणि साधा GR चा
मविआने अख्खी मिडिया, सोशल मिडिया जरांगे सारखी मशीनरी लावली Devendra Fadnavis यांच्या विरुद्ध.. खालच्या पातळीच्या शिव्या, जातीवरुन हिणवणं, धमक्या, परिवाराला टारगेट करणं सगळं केलं आणि करतायत पण फडणवीस मात्र ध्येयापासून हटत नाहीये ना हटणार.. महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा
माझा राजा लुटारू नाही ! हे तेच लोक आहेत, जे 1857 च्या स्वातंत्र्य समराला सुद्धा शिपायांचे बंड म्हणतात... ~ Devendra Fadnavis ♥️🔥♥️ जय शिवराय 🚩🚩🚩
Over 50 pc of total FDI in the country came to Maharashtra in Q1FY25: Devendra Fadnavis - The Economic Times. Devendra Fadnavis ♥️🔥🤣 m.economictimes.com/news/india/ove…
जाहीर निषेध 🏴 छत्रपती शिवाजी महाराजांनी "खंडणी" मागितली होती: जयंत पाटील महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?... माफी मागा Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
आता Jayant Patil- जयंत पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना खंडणीखोर म्हणतायत.. लाज कशी वाटत नाही भेंडी या लोकांना? इतिहासाचं विकृतीकरण करण्यात काय मजा येते?
एक अकेला Devendra Fadnavis क्या करेगा.. बरोबर ना Supriya Sule ताई 🤣 ये डर अच्छा लगा 🔥