Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile
Shrimant Mane

@shrimantmaney

Editor, @lokmat, Nagpur
Journalist For 30 Years
Author of Book भक्‍ती-भीती-भास (Marathi).
Retweets always not endorsement. Views are personal

ID: 120393444

linkhttp://lokmat.com calendar_today06-03-2010 09:03:13

41,41K Tweet

38,38K Followers

6,6K Following

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले? lokmat.com/maharashtra/he… #RahulGandhi #NarendraModi #ChhatrapatiShivajiMaharaj

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

भाजपला भगदाड! एका रात्रीत भूकंप, २० नेत्यांचा पक्षाला रामराम; पहा संपूर्ण यादी lokmat.com/national/harya… #HaryanaElections2024

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे lokmat.com/maharashtra/ek… #EknathKhadse #MaharashtraPolitics

Rajendra Jadhav (@rajendra1857) 's Twitter Profile Photo

reuters.com/world/india/in… नविन हंगामातही साखरेच्या निर्यातीवर बंदी राहणार. जागतिक बाजारातील चढ्या दराचा शेतकरी, कारखान्यांना फायदा नाही. केंद्राचे इथेनॉल निर्मितीस प्राधान्य डेडपूल... Sudhir Suryawanshi Ashish Jadhao Shrimant Mane Dr. Vijay Chormare Rashmi Puranik #sugar

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज lokmat.com/maharashtra/ma… #ManojJarangePatil #ChhaganBhujbal #MarathaReservation

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारचे संकटमोचक थोडक्यात बचावले; चंद्राबाबूंच्या अगदी जवळून गेली ट्रेन lokmat.com/national/narro… #ChandrababuNaidu

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात फूट पडत असल्याने अजितदादा व्यथित आहेत. शरद पवारांच्या गटाकडून लडू पाहणाऱ्या भाग्यश्री आत्राम यांना उद्देशून म्हणताहेत-घरात फूट पडू देऊ नका, ते समाजाला आवडत नाही. आम्ही त्यातून गेलो आहोत. माझी चूकही मान्य केली आहे. तुम्ही ती चूक करू नका #Aheri

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

कोलकाता डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणात सामूहिक बलात्काराची शक्यता सीबीआयने फेटाळून लावली. संजय रॉय हा एकटाच आरोपी #KolkataHorror CBI Rules Out Gang-Rape In Kolkata Horror, Sanjay Roy Lone Accused: Sources ndtv.com/india-news/rg-… via NDTV

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

विनेश फोगाटसोबत शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पैलवान बजरंग पुनिया याची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती #BajrangPuniya #VineshPhogat

कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसकडून सोनिपत लोकसभा मतदारसंघातील जुलाना (जि. जिंद) विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात #VineshPhogat Vinesh Phogat Gets Haryana Poll Ticket Hours After Joining Congress ndtv.com/india-news/vin… via NDTV

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले lokmat.com/national/indor… #Jabalpur #RailwayAccident

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

इंग्लंडच्या ओली पोपने श्रीलंकेविरूद्ध शतक ठोकले. हे त्याचे सातवे शतक आणि विशेष म्हणजे ही सात शतके त्याने वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध झळकावली आहेत. १४७ वर्षांत पहिल्यांदाच, ब्रॅडमन व तेंडूलकरलाही जमले नाही ते असे घडले #OlliePope sports.ndtv.com/cricket/1st-ti… via @NDTVSports

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

पूजा खेडकरला युपीएससीपाठोपाठ केंद्र सरकारचा दणका! नोकरीतून हकालपट्टी #PujaKhedkar lokmat.com/maharashtra/pu…

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे खूप खूप आभार. मित्रवर्य रामू भागवत, विवेक देशपांडे व राम भाकरे यांचे अभिनंदन #Nagpur

Ajit Doval Headed To Moscow As PM Modi Tries To Broker Russia-Ukraine Peace - NDTV ndtv.com/india-news/nsa… #RussiaUkraineWar

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट; दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा lokmat.com/maharashtra/dh… #ManojJarange