ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

@shivsenaubt_

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

ID: 262488658

linkhttp://shivsena.in calendar_today08-03-2011 04:08:48

15,15K Tweet

898,898K Followers

85 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ह्यांनी आज अर्ज सादर केला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. VinayakRaut_Official

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ह्यांनी आज अर्ज सादर केला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
<a href="/Vinayakrauts/">VinayakRaut_Official</a>