Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profileg
Sarkarnama

@SarkarnamaNews

फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट
https://t.co/tYIVKqhwiT

Owned by Sakal Media Group

ID:791634988659793922

linkhttps://sarkarnama.esakal.com/ calendar_today27-10-2016 13:37:43

108,8K Tweets

76,2K Followers

19 Following

Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

राजकीय नेत्यांच्या प्रचारातील शालिनतेमुळे उमेदवारांचे वस्त्रहरण टळले !

sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आमच्यात बैठक झाली त्यावेळी पक्षनेता निवडीवर कुणी काहीही बोलले नाही. त्यावेळी शेजरी बसलेल्या उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले.
sarkarnama.esakal.com/mumbai/sharad-…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ बदलून रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राहुल यांनी घेतलेल्या या निर्णयाची मोदींनी खिल्ली उडवली आहे. सविस्तर वाचा sarkarnama.esakal.com/desh/narendra-…

Congress News : बंगालमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ‘अधीर’; खर्गेंच्या फोटोला फासले काळे

sarkarnama.esakal.com/desh/west-beng…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी अन अखिलेश यादव यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली.

sarkarnama.esakal.com/desh/rahul-gan…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

बावनकुळे यांची टीका; महायुतीमुळे शरद पवार यांना फिरावे लागले गल्लोगल्ली!

sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

मलिकांच्या मतदारसंघात अडीच लाख मतदार आहेत...

sarkarnama.esakal.com/mumbai/lok-sab…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

पोलिस खात्याला काळीमा फासणारे संतापजनक कृत्य अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी केलं आहे. सदर कृत्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नागपूर येथील नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा sarkarnama.esakal.com/prashasan/crim…

Tawde Meet Raj Thackeray : मुंबईत मतदानाला अवघे काही तास उरले असताना तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

sarkarnama.esakal.com/mumbai/vinod-t…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Political News : पत्नी-मुलाकडून मारहाण, जेवण देत नाहीत! माजी मंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

sarkarnama.esakal.com/desh/political…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढवली आमदारांची धाकधूक, लोकसभेत लीड तरच... sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Raosaheb Danve News रावसाहेब दानवे यांनी गेली निवडणूक तब्बल 3 लाख 37 हजारांच्या मताधिक्याने जिंकली होती. मराठा आरक्षणाचा परिणाम झाला तरी ते लाखभर मताने निवडून येतील.
sarkarnama.esakal.com/vishleshan/rao…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी, अन् आता विजयी पण होणार..

sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार इतक्या जागा; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

sarkarnama.esakal.com/desh/bjp-will-…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Pandharpur-Mangalvedha : पंढरपूर-मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची स्पेस कोण भरून काढणार?

sarkarnama.esakal.com/maharashtra/pa…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Baramati Lok Sabha : 'गुलाल आपलाच...' सुप्रिया सुळेंसाठी ठाकरे गटाचा उत्साह शिगेला, अभिनंदनाचे बॅनर झळकले sarkarnama.esakal.com/pune/baramati-…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

बुथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न; रोहित पवार म्हणाले, धनंजय मुंडेंनी पातळी सोडली...

sarkarnama.esakal.com/pune/parli-pat…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

'2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसारखा उत्साह सध्या दिसत नाही'

sarkarnama.esakal.com/mumbai/lok-sab…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Operation Jhaadu : PM मोदींकडून ‘ऑपरेशन झाडू’ला सुरूवात! दिल्लीत राजकारण तापलं...

sarkarnama.esakal.com/desh/swati-mal…

account_circle