Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profileg
Saamana

@SaamanaOnline

Facebook - https://t.co/8owPqS6pk5

YouTube - https://t.co/GBvR7isNTj

Instagram - https://t.co/EMdueGuQaL

ID:778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

134,0K Tweet

349,8K Takipçi

107 Takip Edilen

Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई ते मुंबई असा लोकल प्रवास केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई ते मुंबई असा लोकल प्रवास केला. #uddhavthackeray #localtrain #LokSabhaPolls #LokSabha2024 #LokSabhaElections2024
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

…तर तुमच्या महायुतीचा मत मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा
tinyurl.com/2rtc4jnj

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

एकाच कुटुंबातील आठ जण नर्मदेत बुडाले; सहा मुलांचा समावेश
tinyurl.com/e4bcbjsp

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

…तर घाटकोपरची दुर्घटना टळली असती! पुण्यातील होर्डिंग प्रकरणानंतरही सरकारचा निष्काळजीपणा उघड
tinyurl.com/mryehyej

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

राज्यात सत्ताधाऱ्यांकडून निवडणूकीदरम्यान दोन हजार कोटींचे वाटप, रोहित पवारांचा आरोप
tinyurl.com/94jbwyk7

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

LIVE |Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा x.com/i/broadcasts/1…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

चहा आणि कॉफी प्यायला आवडते? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर
tinyurl.com/5awzshs3

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिक्षक व पदवीधर निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा निर्णय
tinyurl.com/w6jp2kyh

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अजित पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल
tinyurl.com/4n5s9w38

आनंदवार्ता! मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार

आनंदवार्ता! मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार #Monsoon
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजपचे 400 पारचे फक्तपोकळ दावे; संजय राऊत यांचा निशाणा
tinyurl.com/44y2vwaj

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

आता कोणालाही ‘भिडू’ म्हणताना जरा सांभाळून…, जॅकी श्रॉफ यांची दिल्ली न्यायालयात याचिका

आता कोणालाही ‘भिडू’ म्हणताना जरा सांभाळून…, जॅकी श्रॉफ यांची दिल्ली न्यायालयात याचिका #JackieShroff #DelhiHighCourt
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

आता कोणालाही ‘भिडू’ म्हणताना जरा सांभाळून…, जॅकी श्रॉफ यांची दिल्ली न्यायालयात याचिका

tinyurl.com/27tbd8w8

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

800 कोटींच्या नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री काय कारवाई करणार; संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

800 कोटींच्या नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री काय कारवाई करणार; संजय राऊत यांचा रोखठोक सवाल #LokSabhaElection2024 #sanjayRaut
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

पतंजली फसव्या जाहिराती – बंदी घातलेल्या उत्पादनांच्या साठ्याची माहिती द्या! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
tinyurl.com/bdesvmza

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार
tinyurl.com/327pu5br

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेला मध्य रेल्वे जबाबदार; गुन्हा दाखल करण्याची आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी
tinyurl.com/7x9zn77y

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

एल्गार परिषद प्रकरण; गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टात जामीन मंजुर
tinyurl.com/ya6j32ub

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिकेत कोणाचीही सत्ता नाही. भाजप आणि शिंदे गट प्रशासनाद्वारे सत्ता गाजवत आहेत. त्यामुळे मुंबईतील कालच्या दुर्घटनेला भाजप आणि शिंदे गटच जबाबदार आहे - संजय राऊत

गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिकेत कोणाचीही सत्ता नाही. भाजप आणि शिंदे गट प्रशासनाद्वारे सत्ता गाजवत आहेत. त्यामुळे मुंबईतील कालच्या दुर्घटनेला भाजप आणि शिंदे गटच जबाबदार आहे - संजय राऊत #SanjayRaut #Ghatkopar #MumbaiRains
account_circle