Hemlata(@Real_Hemlata) 's Twitter Profileg
Hemlata

@Real_Hemlata

मनुवादी ब्राह्मण. कट्टर हिंदूत्ववादी.

ID:1231977889018630145

calendar_today24-02-2020 16:23:47

52,5K Tweets

8,1K Followers

1,1K Following

पिंकू शुक्ला(@ipinkushukla) 's Twitter Profile Photo

एक नियम केजरीवाल ने बनाया था अगर किसी पर आरोप लगे तो उसे पहले पद से हटाया जाय फिर जांच हो जांच में दोष मुक्त सिद्ध होने पर ही अपना पद ग्रहण करे लेकिन खुद के ऊपर लागू नही किया उल्टा जेल से आते ही स्वाति मालीवाल को पिट दिया...!

account_circle
Padmakar Tillu🇮🇳 (मोदी का परिवार )(@PadmakarTillu) 's Twitter Profile Photo

गुणवत्ता व सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून NH48 या राष्ट्रीय महामार्गाचे ज्याप्रकारे काँक्रिटिकरण केले जात आहेत ते बघता या महामार्गावर मोठा अपघात कधीही होऊ शकतो याला जबाबदार कंत्राटदार व राज्य सरकार असेल
CMO Maharashtra PMO India Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) NHAI Nitin Gadkari (मोदी का परिवार)

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

जरांगेची वैफल्यग्रस्ता स्पष्टपणे सांगत आहे की बीड लोकसभा मतदारसंघात निकाल काय लागणार आहे....
बीड, जालना, यवतमाळ या तिन्ही ठिकाणी महायुतीचा भगवा ध्वज फडकणार.

account_circle
🚩 Shivajirao Ghorpade🚩(@shivajirao29) 's Twitter Profile Photo

26/11 ला ३ दिवस त्रासात काढले , ९३ ला बॉम्बस्फोटांनंतर आठवडा घरात बसले पण १०वर्ष कोणतीही अप्रिय घटना घडू न देता सुरक्षा देणार्या नेत्यासाठी तासभर थांबू शकत नाहीत.

account_circle
Hemlata(@Real_Hemlata) 's Twitter Profile Photo

मुंबई करांनो' रोडशो मुळे त्रास झाला, काही तासाचा..
पण निश्चिंत रहा मोदी मुंबईवर कधी 26/11़़घडू देणार नाही..
बिनधास्त रहा..

account_circle
Pravin Alai (प्रविण अलई) (मोदी का परिवार)(@PravinAlai) 's Twitter Profile Photo

राजकारणात मागे पडतोय असे वाटू लागले की लगेच आंदोलने उभी करणारे श्री शरद पवार असून, राज्याच्या राजकारणाचा विचका यांनीच केला.
- सामान्य नागरिक

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

मुंबई शिवसेनेची ही हास्यास्पद थापेबाजी आहे.मुंबईवर सर्वाधिक काळ वर्चस्व गाजवले ते काॅग्रेसने.शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९ वर्षांनी शिवसेनेला मुंबईत यश मिळाले ते भाजपशी युती केल्यानंतर.
मुंबईत काॅग्रेस संपली ती गुजराती,उत्तर भारतीय,दक्षिण भारतीय हे काॅग्रेसचे मतदार भाजपकडे वळल्याने

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

लिहून घ्या,
मुंबई शहर,ठाणे,नवी मुंबई,पालघर या मुंबई विभागात उद्धव ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून येत नाही....

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

१९९२-मुंबई दंगल आणि १९९३-मुंबई बॉम्बस्फोट,यानंतर मुंबईत मतदान हे धार्मिक आधारावरच होते.
मुंबईतील मतदार भाषा,जात,प्रांत बाजूला ठेवून हिंदू म्हणूनच मतदान करतो.

मुंबईतील हिंदू आपल्याला मतदान करणार नाही,हे उद्धव ठाकरेला माहिती असल्यामुळेच तो सध्या 'उस्मान' ठाकरे बनून प्रचार करतोय.

account_circle
Ram ( Modi Ji Ka Pariwar)(@Ram9699_) 's Twitter Profile Photo

तरीच म्हटल हजारो लोकांच्या गर्दीत एकानेच नाकाने कांदे का सोलले....😂😂

तरीच म्हटल हजारो लोकांच्या गर्दीत एकानेच नाकाने कांदे का सोलले....😂😂 #साहेबांचं_पिल्लू
account_circle
.(@psantosh_44) 's Twitter Profile Photo

विकृत लिब्रांडुचा बुर्का फाड़लेला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.

🙏

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

माजलगाव वजा केले तर बीड जिल्हा महाराष्ट्रातील बिहार आहे.शिक्षण,रोजगार, कारखानदारी,रेल्वे,पाणी सर्वच बाबतीत हा भाग अत्यंत मागास आहे,पण जातीयवादात मात्र महाराष्ट्रात नंबर वन.निवडणुकीत ते दिसलेच.
बिहारी मुंबईची वाट धरतात,तर बीडवाले पुण्याची वाट धरतात.
बीड हे जातीयवादाचे नंदनवन आहे.

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

नकारात्मकता कधीही सकारात्मक रिझल्ट देत नाही.प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून मोदी विरोधी पक्ष निगेटिव्ह मोडमध्ये आहेत.मोदी कसा वाईट हे २० वर्षांपूर्वापासून मोदी विरोधक जे बरळत आहेत,तेच ते यंदाही बरळत आहेत.
त्यामुळे ४ जूनला २०१४,२०१९ चे निकाल रिपीट होणार आहेत,हे लिहून घ्या.

account_circle
Being Mumbaikar(@MumbaiHero3) 's Twitter Profile Photo

मतदारसंघ कोणताही असो,तेथील ९०% मतदारांनी मत कोणत्या पक्षाला करायचं हे मतदानाच्या दिवसाच्या दीड-दोन महिने आधीच निश्चित केलेले असते.राजकीय पक्ष प्रचार सभा घेतात ते कुंपणावर बसलेल्या १०% मतदारांसाठी,ज्यांनी मतदान कोणत्या पक्षाला करायचं हे निश्चित केलेले नसते.

account_circle