Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profileg
Rajabhau Waje

@RajabhauW

Mr. RAJABHAU WAJE (Ex MLA)
माजी शिवसेना आमदार, सिन्नर विधानसभा.

ID:2910949698

linkhttp://www.rajabhauwaje.com calendar_today26-11-2014 14:05:57

2,2K Tweets

4,1K Followers

293 Following

Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

लोकप्रियता पाहून उघडले विरोधकांचे नेत्र.....
यंदा राजाभाऊच गाजवणार नाशिक लोकसभा क्षेत्र...!
SushmaTai Andhare🔥

अ. क्र. 3
निशाणी : मशाल

loksabha2024

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा आज १२ मे २०२४ रोजी रविवार सायंकाळी ६ वाजता जुने बस स्टॉप, देवळाली कॅम्प येथे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

अ. क्र. 3
निशाणी : मशाल

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा आज १२ मे २०२४ रोजी रविवार सायंकाळी ६ वाजता जुने बस स्टॉप, देवळाली कॅम्प येथे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. अ. क्र. 3 निशाणी : मशाल #nashik #rajabhauwaje
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

अन्यायाला जाळण्यासाठी,
अंधारातून मार्ग दाखविण्यासाठी,
आपल्या महाराष्ट्रासाठी,
'फक्त मशालाच' !!

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ. क्र :- 3
निशाणी_मशाल

loksabha2024

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

ज्यांनी पक्ष निर्माण केला त्यांचे संस्कार विसरून दुसऱ्यांच्या शेजारी बसून ज्यांनी आपल्याला उभे केले-ज्यांनी आपल्या पंखात बळ दिले त्यांच्या विरोधात वाईट बोललं जात आहे परंतु हे सगळे सामान्य जनता विसरलेले नाही असे परखड मत Sanjay Raut साहेब यांनी यावेळी मांडले.

ज्यांनी पक्ष निर्माण केला त्यांचे संस्कार विसरून दुसऱ्यांच्या शेजारी बसून ज्यांनी आपल्याला उभे केले-ज्यांनी आपल्या पंखात बळ दिले त्यांच्या विरोधात वाईट बोललं जात आहे परंतु हे सगळे सामान्य जनता विसरलेले नाही असे परखड मत @rautsanjay61 साहेब यांनी यावेळी मांडले.
account_circle
Sudhakar Badgujar - सुधाकर बडगुजर(@SudhakarBhau) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. राजाभाऊ वाजे यांच्या नवीन नाशिक परिसरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार मा. संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते पार पडले.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. राजाभाऊ वाजे यांच्या नवीन नाशिक परिसरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार मा. संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते पार पडले.
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

माननीय श्री.राजाभाऊ (पराग ) प्रकाश वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ,शिवसेनेचे पक्षनेते मा.संजयजी राऊत साहेब यांची जाहीर सभा.

नाशिक लोकसभा, महाविकास
आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ. क्र. 3
निशाणी : मशाल

account_circle
rahul kunde(@KundeRahul) 's Twitter Profile Photo

नाशिक ला हवा खासदार नवा..
उच्चशिक्षित,स्वच्छ चारित्र्य,अभ्यासू, कर्तव्यदक्ष,नम्र
कुशल नेतृत्व..
लोकप्रतिनिधी असावा तर,
राजाभाऊ सारखा..

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

शेतीचा हवामान केंद्र हा पहिला पाया आहे. हवा आणि जमिनीत आर्द्रता वाऱ्यामुळे बदलते. फळांवर कोरड्या व ओल्या वाऱ्याचे परिणाम होतात. त्यामुळे संभाव्य नुकसान टळण्यासाठी योग्य उपाययोजना वेळेत करणे या माहितीमुळे शक्य होते.
शेतकऱ्यांचा आवाज...
लोकसभेत पोहचवण्याची हीच ती वेळ..

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

कायमस्वरूपी उपाय म्हणून गोदावरीचे पात्र प्रदूषण मुक्त करण्याचा ध्यास मी घेतलेला आहे.त्यातून गोदावरीने जतन-संवर्धन होऊन तिचे सौंदर्य वाढेल हा विश्वास आहे.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
श्री.राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ.क्र : 3
निशाणी : मशाल

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 प्रचार दौरा

देवरगाव या गावात भेट दिली तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ. क्र :- 3
निशाणी_मशाल

📍 प्रचार दौरा देवरगाव या गावात भेट दिली तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. अ. क्र :- 3 निशाणी_मशाल #nashik
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 प्रचार दौरा

जलालपूर या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

निशाणी_मशाल

loksabha2024

📍 प्रचार दौरा जलालपूर या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt #mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 प्रचार दौरा
गंगावऱ्हे,गोवर्धन या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला व आजच्या प्रचाराचा शेवट केला.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.
अ.क्र 3
निशाणी_मशाल

📍 प्रचार दौरा गंगावऱ्हे,गोवर्धन या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला व आजच्या प्रचाराचा शेवट केला. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. अ.क्र 3 निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी..
चला योग्य नेतृत्व निवडूया..

नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.आमदार श्री राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे.🚩

अनु क्रमांक 3
निशाणी_मशाल

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 प्रचार दौरा
जातेगाव या गावात भेट दिली तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ क्र 3. निशाणी_मशाल

📍 प्रचार दौरा जातेगाव या गावात भेट दिली तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. अ क्र 3. निशाणी_मशाल
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 प्रचार दौरा

सारूळ या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

निशाणी_मशाल

loksabha2024

📍 प्रचार दौरा सारूळ या गावात भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt #mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

📍 संवाद मेळावा

आज नाईकवाडीपुरा नगरी येथे संवाद मेळावा पार पडला तेव्हा तेथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

निशाणी_मशाल

📍 संवाद मेळावा आज नाईकवाडीपुरा नगरी येथे संवाद मेळावा पार पडला तेव्हा तेथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर
करू नये कोणी टीका,
म्हणूनच राजाभाऊंनी
स्वमालकीच्या जागेवर उभारली
अभ्यासिका....!

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

अ. क्र - 3
निशाणी_मशाल

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

लक्षात ठेवा नाशिककरांनो....
3 नंबरचे बटण दाबून राजाभाऊंना विजयी करा...!

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

निशाणी_मशाल

loksabha2024

लक्षात ठेवा नाशिककरांनो.... 3 नंबरचे बटण दाबून राजाभाऊंना विजयी करा...! नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt #mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

अध्यात्मिक परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी साकारले पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन !

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.
अ. क्र. २
निशाणी : मशाल

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

समतेची शिकवण देणारे, जाती व्यवस्थेविरुद्ध लढा उभारुन समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏼