Realप्रज्ञा🌹
@Pradnya_Writes
Sun is day light Moon is night light BUT Education is life light📚♥️ Thanks #Dr_Babasaheb_Ambedkar🌹 NO DM
ID:1513431450434998273
11-04-2022 08:20:04
15,6K Tweets
14,0K Followers
541 Following
*दिप सत्य का सदा जले.....*
*दया अंहिसा सदा पले......*
*सुख शांती की छाया मे......*
*जन गन मन का प्रेम पले......*
*भारत के भगवान बुध्द का......*
*गूंजे घर घर मंत्र अमोल.......*
*तब मानव एक मुख से बोल......*
*बुध्दं शरणं गच्छामी......*.
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
*तथागत* शब्द दो शब्दो से मिलकर बना है, *तथ्य* व अवगत* अर्थात तथ्य के साथ सच्चाई से अवगत करने वाले *बुद्ध* *तथागत* कहे जाते है. बुध्द* मनुष्यो की क्षमता से परे होकर कभी नही बोलते.
*तथागत* जो भी बोलते है,
वे ऊसे खुद के व्यवहार से प्रामाणिक करते थे.
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ,
सोबत रहा तू फक्त इतकंचं एक मागणं आहे,
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे.
#माझ्यातिल_तू 💕
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
🌿🌷🍀'आनंद ही निवड आहे परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही
तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही'🍀🌿🌷
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
*तथागत* सांगतात की, कोणत्याही व्यक्तीची *संशय* करण्याची सवय खूप घातक आहे.
संशयामुळे लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो..
ही सवय पती-पत्नी,मित्र, आणि प्रेमाचे नाते संपुष्टात आणते.
त्यामुळे अशा सवयी पासून दूर राहावे...
🎍🎍🎍🎍🎍
*🙏नमो बुद्धाय जय भीम🙏*
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
The Carina Nebula, a breathtaking celestial masterpiece nestled 7500 light-years away.
📸 NASA/Hubble.
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
There are two things one should get rid of, to have a peaceful life..
1.Hatred
2.Keeping the hatred in mind..
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹
तुझी माझी मैत्री आहे अमृता पेक्षा ही गोड़,
देऊ कशाची उपमा त्याला नहीं कशाची जोड...
____ #माझ्यातिल_तू 💕
💕 Aιкуαα 💕
Realप्रज्ञा🌹