Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profileg
Sharad Pawar

@PawarSpeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID:2150403589

linkhttp://ncp.org.in/ calendar_today23-10-2013 06:47:02

8,8K Tweets

2,8M Followers

9 Following

Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता ! आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी आजच्या दिवशी निर्धार करूया. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या वतीने तासगाव, सांगली येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शिवसेनेचे नेते आणि पार्लमेंट मधील आमचे सहकारी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, आपले लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील, अरुण…

महाविकास आघाडीच्या वतीने तासगाव, सांगली येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शिवसेनेचे नेते आणि पार्लमेंट मधील आमचे सहकारी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, आपले लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील, अरुण…
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे शिवशाहू निर्धार सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ज्यांचे आताच आपण विचार ऐकले, ते इंडिया आघाडी, महाविकास आघाडी मित्रपक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज,…

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे शिवशाहू निर्धार सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्यांचे आताच आपण विचार ऐकले, ते इंडिया आघाडी, महाविकास आघाडी मित्रपक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज,…
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण करून महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपण्याचा आजच्या दिनी संकल्प करूया. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

२० व्या शतकात राष्ट्रनिर्माण, मानवतावाद व विश्वबंधुत्वाचा विचारप्रवाह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पुढे नेला. आदर्श गाव व आदर्श नागरिक घडवण्यासाठी त्यांनी आपल्या किर्तनांतून प्रबोधन केले. ग्रामगीतेतून राष्ट्रोन्नतीचा उज्ज्वल मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना…