LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profileg
LetsUpp Marathi

@LetsUppMarathi

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

ID:762556899845869568

linkhttps://letsupp.com calendar_today08-08-2016 07:51:48

36,7K Tweets

8,9K Followers

71 Following

LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

... तर इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांसमोर मुजराही करतील, मोदींची जहरी टीका
letsupp.com/loksabha-elect…
   

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

मतदानात बंगाल पुन्हा आघाडीत! देशात सहाव्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान
letsupp.com/loksabha-elect…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

भारतातील नावाजलेल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने दुसऱ्यांदा शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार जिंकला आहे.
-
filmfestival

भारतातील नावाजलेल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने दुसऱ्यांदा शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार जिंकला आहे. - #cannes #cannesfilmfestival #FTI #filmfestival #Cannes2024 #fitindia #awardwinner #shortfilmfest #LetsUppMarathi #pune
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

पोर्शे कार अपघात प्रकरणात सायबर सेलची मोठी कारवाई, 'तो' व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
letsupp.com/maharashtra/bi…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, 'या' पद्धतीने पाहता येणार
-
Exam2024

27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, 'या' पद्धतीने पाहता येणार - #SSC #sscexam #10thResult #SSCExam2024 #27May #Educational #education #result2024 #studygram #studentlife #LetsUppMarathi
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या मंत्री भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
-
Election2024

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या मंत्री भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. - #LokSabha #Loksabha2024 #LokSabhaElection2024 #dindori #BharatiPawar #BJP4IND #BhaskarBhagare #rashtrawadi #Congress #LetsUppMarathi #maharashtra
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

'मिताली राजसोबत लग्न करणार ...' शिखर धवनने शेअर केला 'तो' किस्सा
letsupp.com/sports/shikhar…
MarriageRumours   Marriage

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

मनोज बाजपेयींच्या 'भैय्या जी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर
.
News News

मनोज बाजपेयींच्या 'भैय्या जी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर . #BhaiyaJi #manojbajpayee #Movie #Collection #MoiveCollection #Bollywood #BollywoodNews #Entertainment #EntertainmentNews #LetsUppMarathi
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

Kangana Ranaut : कंगना पुन्हा चर्चेत! म्हणाली, 'प्रत्येक नवीन हिरोईनला दाऊदकडे ...'
letsupp.com/entertainment/…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खोचक टीकेला आमदार सुनील राऊत यांनीही खोचक उत्तर दिले.
.
UBT

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खोचक टीकेला आमदार सुनील राऊत यांनीही खोचक उत्तर दिले. . #EknathShinde #Shivsena #SunilRaut #ShivsenaUBT #PoliticalNews #MarathiNews #LetsUppNews #MaharashtraPoliticalNews
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

‘Pushpa 2’ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल गाणार एकत्र गाणं

A RockStar Shreya Ghoshal

letsupp.com/entertainment/…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, सुनील तटकरेंचा मोठा दावा
letsupp.com/politics/many-…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

Cannes 2024 : कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! FTII विद्यार्थ्याच्या लघुपटाला पुरस्कार जिंकून रचला इतिहास



letsupp.com/entertainment/…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

टीम इंडियाच्या हेड कोचसाठी माझ्याकडे वेळ नाही; ऑफरआधीच माजी खेळाडूचा नकार

letsupp.com/sports/sports-…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, 'या' पद्धतीने पाहता येणार
letsupp.com/maharashtra/10…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

Sonakshi Sinha: संजय लीला भन्साळींनी केले अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘ती वैजयंतीमाला आणि…’

@sanjayleelabhansali Sonakshi Sinha

letsupp.com/entertainment/…

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

SSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
.
SSC 24 Result News

SSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. . #10thresult #MaharashtraSSC #SSC #SSC24 #Exam #ExamResult #LetsUppNews #Maharashtra #MaharashtraNews #LetsUppMarathi
account_circle