Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profileg
Kalnirnay

@Kalnirnay

#Kalnirnay is a yearly almanac for all religions. It gives simplified information about the Panchang, auspicious days, festivals,horoscope,recipes and articles.

ID:715510525166166016

linkhttps://kalnirnay.com calendar_today31-03-2016 12:06:17

15,4K تغريدات

15,8K متابعون

47 التالية

Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा।
.
.

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा। . . #Kalnirnay #कालनिर्णय #ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

सनस्क्रीन म्हणजे नक्की काय? ते कसे निवडावे, कसे वापरावे, कधी वापरावे, त्याचे फायदे काय या विषयी सविस्तर माहिती वाचा डॉ. मैथिली कामत यांच्या 'सनस्क्रीन आणि त्वचा' या लेखात.
.
.
Blog kalnirnay.com/blog/kalnirnay…

account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.👩‍⚕️
.
.

आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.👩‍⚕️ . . #Kalnirnay #कालनिर्णय #NursesDay #HappyNursesDay
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या सन्मानार्थ ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
.
.

भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या सन्मानार्थ ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. . . #Kalnirnay #कालनिर्णय #NationalTechnologyDay
account_circle