Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profileg
Harshuuu🐼🐼

@Highonpanipuri

Clever as the Devil and twice as pretty🫣
Stay humble and let karma do the dirty work😌

Wolfe magic being now❤️ #panda #karmabeliver

ID:598329160

calendar_today03-06-2012 13:16:51

78,6K Tweets

17,1K Followers

288 Following

Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

पाण्याची किंमत आणि मरणाची तहान काय असते याची जाणीव आज झाली🥺
गेले १.५तास तहान लागले पण कुठेच पाणी मिळाले/घेता आले नाही🥺खरच एक्स्प्रेससारखं लोकल ट्रेनमधे पण पाणी विक्रेता असायला हवे🥲
उन्हाच्या दिवसात खूपच गरज आहे असल्या सोयींची🙏

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

मी ज्या भागात राहते त्याच्या मागच्या चारही बाजूला गुन्हा घडत असतो..कधी इकडून तलवारी कधी तिकडून चोपर.कधी याचा मर्डर तर कधी त्याच्यावर हल्ला, हाणामाऱ्या अस घडतच राहत.दारूचे फुगे,सट्टा याचे खुल्यात अड्डे सुरू असतात.पैसा फेकला की सगळे गून्हे माफ असतात.हे अस बघण्यात आम्ही वाढलो🥲

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

उरलेलं सुरलेल आर्धआयुष्य गोळ्यांवारी 🥲

एकत्र 10/15 गोळ्या एकाच वेळी खाण्याच टॅलेंट माझ्यात आहे बस गोळ्या कडू नसल्या पाहिजेत🥺

उरलेलं सुरलेल आर्धआयुष्य गोळ्यांवारी 🥲 एकत्र 10/15 गोळ्या एकाच वेळी खाण्याच टॅलेंट माझ्यात आहे बस गोळ्या कडू नसल्या पाहिजेत🥺
account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

आपण आपल्या आरमासाठी सुट्टी घ्यायची अन् विचार करावं पूर्ण दिवस उशिरा पर्यंत झोपाव.😪
नेमक तेव्हाच सगळ्यांना आपली फोन करून आठवण यावी अन् आपली झोप उडावी..🙂

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

प्रवासात गर्दीत घाणेरडा/गोड गोड परफ्यूमचा वास आला की मळमळायला होत अन् अस हा असला परफ्यूम मारुन येणाऱ्यांच्या अंगावर उलटी करावी😪🥺😒🤢🤮

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

प्रत्यकाचे काही ना काही छोटे मोठे स्वप्न असतात..
अन् ते achive झाले की मग भारी वाटत😍😍

💜

account_circle
गब्बर सिंग.(@Gabbar_Siingh) 's Twitter Profile Photo

किती पण देवधर्म केलं तरी कर्म चुकत नसतात बर का.

💯😅

account_circle
साऊ 💅(@rautsavi9) 's Twitter Profile Photo

कितीही भावनिक असले तरी आयुष्यात येणारे अनुभव तुम्हाला कणखर बनवतात...

account_circle
aditya - द युरेशियन(@ditya_deshpande) 's Twitter Profile Photo

Harshuuu🐼🐼 ऐकलेले सोडा, सुरवातीला भेटलेली माणसे देखील खोटा आव आणतात, आणि आपले आखलेले आखाडे चुकवतात. एखादी व्यक्ती कशी आहे हे फक्त उद्भवलेली परिस्थितीच प्रकट करते.

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

रोज आतल्याआर मरणार आयुष्य जगणेपेक्षा स्वतःला कायमचे संपवले बर..

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

आज सोन्याचा दिवस असावा🤩
४th सीट मिळाली तरी त्यात खुश होणारे आम्ही प्रवासी
आज चक्क विंडो सीट मिळाली तेही मागून येऊन😍
आनंद ही आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे😍
काहीमिनिटाच प्रवास असतो मन अस निवांत दगदग न करता सुखात तेही विंडो सीटची मजा घेत प्रवास करण्यात वेगळाच सुख आहे❤️

आज सोन्याचा दिवस असावा🤩 ४th सीट मिळाली तरी त्यात खुश होणारे आम्ही प्रवासी आज चक्क विंडो सीट मिळाली तेही मागून येऊन😍 आनंद ही आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे😍 काहीमिनिटाच प्रवास असतो मन अस निवांत दगदग न करता सुखात तेही विंडो सीटची मजा घेत प्रवास करण्यात वेगळाच सुख आहे❤️ #लोकल_कथा
account_circle
Jagdish(@bhau_06_) 's Twitter Profile Photo

काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशामागे धावण्याची.

account_circle
Karus😊(@Karus123SB) 's Twitter Profile Photo

No matter how beautiful some dreams are, you don't want to see them because if they don't come true, they will break you into pieces...🦋💔

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

भात कथा भाग ३ वाचनीय आहे..
यात ऋषी कोण आहे हे जो कोणी ओळखलं त्याला एक मिठाई बॉक्स नाहीतर पाणीपुरी फ्री🫣

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

आयुष्यात एक ठराविक वयाचा कालावधी निघून गेला की कोणीही तुमच्या सुखाचा, दुःखाचा ठाव ठिकाणा घेत नसतं, दुनियेला फक्त तुमच्या प्रगतीशी घेण-देणं उरतं ! तुमचा पैसा, तुमचं नाव, तुमची गाडी तुमची शान......

- विपुल

account_circle