Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profileg
Dr Shrikant Lata Eknath Shinde

@DrSEShinde

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

ID:2363932566

calendar_today27-02-2014 09:51:54

12,3K Tweets

134,9K Followers

135 Following

Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

विकासाचे निशाण धनुष्यबाण..!!

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा नागरिकांशी संवाद..!!

दिनांक - १८ मे २०२४, डोंबिवली

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

अंबरनाथच्या पूर्व परिसरात उभारण्यात आलेल्या नेहरू उद्यानाचा आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा कायापालट करण्यात आला आहे. यामुळे आज नागरिकांना आणि लहान मुलांना विरंगुळ्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

आपल्या कल्याण लोकसभेचा भविष्यातही गतीने विकास व्हावा यासाठी सर्वच महायुतीचे माझे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात निवडणुकीच्या प्रचार कार्यात सहभागी होत आहेत. यात मला मोलाची साथ लाभली ती माझ्या शिवसेनेच्या महिला आघाडीची. यासाठी सर्व माता - भगिनिंचे खूप आभार.

विकास हेच आमचे धोरण.. !!

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्प पूर्णत्वास नेले. विकासाचे हेच धोरण अवलंबून येत्या कालावधीतही मतदारसंघात नावीन्यपूर्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करणारे विकास

विकास हेच आमचे धोरण.. !! माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्प पूर्णत्वास नेले. विकासाचे हेच धोरण अवलंबून येत्या कालावधीतही मतदारसंघात नावीन्यपूर्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करणारे विकास
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. या विकास दशकात माझ्या हिंदी भाषी बांधवांची देखील साथ लाभली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मला महायुतीचा उमेदवार म्हणून दिलेल्या पाठिंब्या बद्दल खूप खूप आभार.

गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. या विकास दशकात माझ्या हिंदी भाषी बांधवांची देखील साथ लाभली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मला महायुतीचा उमेदवार म्हणून दिलेल्या पाठिंब्या बद्दल खूप खूप आभार. #DrShrikantEknathShinde
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

आयुष्याच्या उतरत्या वयात आपला कोणीतरी आधार व्हावं, आपल्याला राहण्यासाठी एक हक्काचं ठिकाण असावं अशी प्रत्येक वयोवृद्धाची अपेक्षा असते. हाच हेतू मनात ठेऊन अंबरनाथ पालिकेच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथे बेघर रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी निराधार नागरिकांना एक

कल्याणपर्यंत आलेली मेट्रो अंबरनाथमध्येही येणार आहे. अंबरनाथ शहरावर माझे विशेष प्रेम असून सर्वात जास्त आणि सर्वात चांगले प्रकल्प अंबरनाथमध्येच झाल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. तसेच येत्या २० मे रोजी सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून महायुतीला आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले.

अंबरनाथमधील निसर्ग ग्रीन संकुलात सदिच्छा भेट देत संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रहिवाशांचे आभार मानले. यंदाची निवडणूक लोकांनीच हाती घेतली असून मला रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचा निर्धार लोकांनीच केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी खासदार धैर्यशील

अंबरनाथमधील निसर्ग ग्रीन संकुलात सदिच्छा भेट देत संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रहिवाशांचे आभार मानले. यंदाची निवडणूक लोकांनीच हाती घेतली असून मला रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचा निर्धार लोकांनीच केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी खासदार धैर्यशील
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबर्बिया संकुलातील रहिवाशांची शुक्रवारी सदिच्छा भेट घेत संवाद साधला. अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत १०० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून मेडिकल कॉलेज, यूपीएससी - एमपीएससी प्रशिक्षण केंद्र, १ लाख पुस्तकांचे ग्रंथालय, नाट्यगृह, शूटिंग रेंज, क्रीडा संकुल

अंबरनाथ पश्चिमेतील शंकर हाईट्स परिसरात रहिवाशांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी संवाद साधताना अंबरनाथ शहरात केलेल्या विक्रमी विकासकामांची माहिती देत सर्वांनी येत्या २० मे रोजी सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून महायुतीला आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खासदार

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजींनी १० वर्षात देशाला पुढे नेले आहे. आपणा सर्वांना ज्याची ५०० वर्ष वाट पाहावी लागली, ते प्रभू श्रीरामाचे मंदिर मोदींजींमुळेच उभे राहू शकले. हे मंदिर फक्त मंदिर नसून राष्ट्रमंदिर आहे, जे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. राममंदिराप्रमाणे काशी,

कल्याण पूर्व येथे शुक्रवारी हिंदी भाषी समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला उपस्थित राहून हिंदी भाषिक समाजाशी संवाद साधला. उत्तर भारतीयांचे प्रेम मला १० वर्षांपासून मिळत असून तुमची हजारोंच्या संख्येने असलेली उपस्थिती याची प्रचिती देणारी असल्याचे सांगत हिंदी

मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत डोंबिवली येथे गुरुवारी पार पडलेल्या प्रचार रॅलीला डोंबिवलीवासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपुलकीने ठिकठिकाणी स्वागतही केले. याचेच काही संस्मरणीय क्षण..!!

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

विकास दशक - दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची..!!

गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्याचा आणि ते पूर्णत्वास नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. या विकास दशकात तुम्हा सर्वांची मला मोलाची

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

आज कल्याण लोकसभेत 'वोट फॉर डेव्हलपमेंट' म्हणत आम्ही निवडणूक लढवत आहोत. उल्हासनगर शहरात एक चांगली उर्दू शाळा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. महायुती सरकारने प्रत्येक मदरशाला पुनर्विकासासाठी निधी दिला. त्यामुळे येत्या २० तारखेला फक्त विकास समोर ठेवून धनुष्यबाणाला

सध्या अनेक जण धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करून मते मागत आहेत. पण आपण आज येथे एकत्र असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मात्र सर्वांना सोबत घेऊन चालायचे. त्यामुळेच तेव्हा साबीरभाई शेख आणि आत्ता अब्दुल सत्तार मंत्री असल्याचे सांगितले. आज धार्मिक तणाव निर्माण

उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानीच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून संवाद साधला. या मेळाव्याला असलेली मोठी उपस्थिती पाहून हे चित्रच बरेच काही सांगून जात असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार पप्पू

उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानीच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून संवाद साधला. या मेळाव्याला असलेली मोठी उपस्थिती पाहून हे चित्रच बरेच काही सांगून जात असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार पप्पू
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

उल्हासनगर येथे टीम ओमी कलानीच्या वतीने व्यापारी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरण आणि पुनर्वसन यासाठी राज्य सरकारने विशेष धोरण आणले. उल्हासनगर शहरात मोफत सुपरस्पेशालिटी