Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profileg
Dr Shrikant Lata Eknath Shinde

@DrSEShinde

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

ID:2363932566

calendar_today27-02-2014 09:51:54

11,9K Tweets

134,5K Followers

135 Following

Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवलीची १० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फरक आहे. लोकसभा क्षेत्रातले सर्व रस्ते डांबरमुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. कल्याण शीळ रोड, माणकोली पूल, मेट्रो हा प्रकल्पांमुळे आपल्या लोकसभेची प्रगती होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तर…

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

या समाजाला महाराष्ट्रात ४०० वर्षांचा इतिहास आहे. रोज वेगवेगळ्या समाजांची बैठक होत असून लोक आपल्याशी जोडले जातायत. ही देशाची निवडणूक असून गेल्या १० वर्षात देशाचा मोठा विकास झाला आहे. आता देश आणि आपली येणारी पिढी कुठे जाईल, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचं देशासाठी सुद्धा मोठं…

जय महेश!

डोंबिवलीतील माहेश्वरी मंडळाच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्याला उपस्थित राहिलो. यावेळी आपण महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून तुमची हॅटट्रिक नक्की होणार, असा विश्वास यावेळी माहेश्वरी समाजाने व्यक्त केला. याप्रसंगी संवाद साधताना महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल माहेश्वरी…

जय महेश! डोंबिवलीतील माहेश्वरी मंडळाच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्याला उपस्थित राहिलो. यावेळी आपण महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून तुमची हॅटट्रिक नक्की होणार, असा विश्वास यावेळी माहेश्वरी समाजाने व्यक्त केला. याप्रसंगी संवाद साधताना महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल माहेश्वरी…
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांचं वेगळं नातं होतं. आज तसंच नातं राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये असल्याचंही यावेळी सांगितलं. आपण आता एकत्र आलो असून आता जुन्या गोष्टी सोडून फक्त विकास करणार आहोत. आपली ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र…

तर कोरोनाकाळात ज्यावेळेस राज्याला नेत्याची गरज होती, त्यावेळेस यांनी घरात बसून भ्रष्टाचार केले. तर दुसरीकडे शिंदेसाहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखं काम करतात. आपली महायुती यापुढेही कायम राहणार असून लोकसभेप्रमाणेच विधानसभा, महापालिका यात महायुती कायम राहिल्यास महाराष्ट्राला…

आपण आता विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असून आपली आयडॉलॉजी एकच आहे. ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली, ते विचार फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचं काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केलं. जे लोक सावरकरांना शिव्या देतात, त्यांचं स्वागत यांना शिवतीर्थावर करावं लागलं, ही नामुष्की आहे. एक…

याप्रसंगी संवाद साधताना मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच असून इथे आल्यावर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय, असं वाटत नसल्याचं नमूद केलं. मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात असून त्यामुळे कार्यकर्ते मनापासून कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे…

याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे केली आहेत. विकासाला साथ देत आपण सर्व एकत्र आलो आहोत. यामुळे मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीने डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहन यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते, माजी…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, सचिन कदम, संदीप…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, सचिन कदम, संदीप…
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

डोंबिवली येथे उभारण्यात येत असलेले सुतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालयामुळे भविष्यात केवळ कल्याण लोकसभेतीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि महिला भगिनींना मोठा आरोग्य दिलासा देणारे रुग्णालय ठरणार आहे.

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

आज ठाणे येथील आनंद आश्रम आणि शक्तीस्थळावर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना ठाणे…

'एनडीटीव्ही मराठी' वृत्तवाहिनीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी एनडीटीव्ही मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांनी संवाद साधला, आज महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर सुरू होत असलेल्या 'एनडीटीव्ही मराठी'ला शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या विकासात एमएमआर रिजनचेही मोठे…

आज दादर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केही उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,…

आज दादर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केही उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,…
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तसेच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कार्याध्यक्ष…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तसेच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कार्याध्यक्ष…
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना साऊथ इंडियन सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आज डोंबिवली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून संवाद साधला. मागील २ निवडणुकांप्रमाणे यंदाही आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे…

चौकसभा, मतदारांच्या भेटीगाठी, मतदानाविषयी जनजागृती या माध्यमातून अतिशय सूक्ष्म नियोजन करून घरोघरी पोहोचावे आणि नियोजनबद्धरीत्या जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कशाप्रकारे पोहोचावे, याबाबत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेतील महायुतीच्या घटकपक्षांची आढावा बैठक आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी,…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेतील महायुतीच्या घटकपक्षांची आढावा बैठक आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी,…
account_circle