भाजपा महाराष्ट्र
@bjp4maharashtra
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 Instagram.com/bjp4maharashtra
ID: 532895350
http://maharashtra.bjp.org/en/ 22-03-2012 06:56:02
89,89K Tweet
632,632K Followers
165 Following
🕛 स. ११.५५ वा. | ६-९-२०२४📍मुंबई. LIVE | TV9 मराठी कॉनक्लेव्ह 2024 TV9 Marathi #Maharashtra #Mumbai x.com/i/broadcasts/1…
राहुल गांधी उत्तर देणार का ? Rahul Gandhi Maharashtra Congress
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरतीच्या अटींबाबत आयुक्तांना लिहिलेले पत्र... माझी Mumbai, आपली BMC #Maharashtra #Mumbai
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आहे- Devendra Fadnavis जी #bjp #Maharashtra #DevendraFadanvis
महाराष्ट्र अशांत करण्याचे काम महाविकास आघाडी करते आहे- Chandrashekhar Bawankule जी #Maharashtra #BJP
आपल्या बापाला लूटारू म्हणणारे ही कोण लोकं आहेत? Devendra Fadnavis जी
पूर्ण १६ हजार मेगावॅट विजेसाठी स्वतंत्र शेतकऱ्यांची कंपनी काढून त्यांना सोलरच्या माध्यमातून वीज देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल- Devendra Fadnavis जी #Maharashtra #BJP #solarenergy
जाहीर निषेध 🏴 छत्रपती शिवाजी महाराजांनी "खंडणी" मागितली होती: जयंत पाटील महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?... माफी मागा Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
काँग्रेसने लिक केलेला सर्व्हे हा उध्दवजींना त्यांची जागा दाखविण्यासाठी केलेला सर्व्हे आहे- Devendra Fadnavis जी #Maharashtra
या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला पाहू देणार नाही- Devendra Fadnavis जी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की, विरोधकांची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून ते चिंतेत आहेत... Chandrashekhar Bawankule जी