Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profileg
Akash Maruti Nale

@Akashmarutinale

जिल्हा उपाध्यक्ष- ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश.

ID:1402651832162340866

calendar_today09-06-2021 15:40:52

45 Tweets

7 Followers

67 Following

Abhijeet Patil(@patil_abhijeet1) 's Twitter Profile Photo

बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ !

सोमवार, दिनांक : २६/०९/२०२२
सकाळी - १०:०० वाजता

या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे ही नम्र विनंती !

बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ ! सोमवार, दिनांक : २६/०९/२०२२ सकाळी - १०:०० वाजता या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे ही नम्र विनंती ! #Sugarfactory #Pandharpur #कारखाना #पंढरपूर
account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्राचे महाब्रॅड्स'
देशाचे नेते आदरणीय Sharad Pawar साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथे दै.सकाळ समूहाच्या वतीनं महाराष्ट्रचा 'महाब्रँन्ड' पुरस्कार देऊन Abhijeet Patilसन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे ५ मा.मुख्यमंत्रीDevendra Fadnavis (Modi Ka Parivar)जीPrithviraj Chavan जीNarayan Rane (मोदी का परिवार)जी होते

'महाराष्ट्राचे महाब्रॅड्स' देशाचे नेते आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथे दै.सकाळ समूहाच्या वतीनं महाराष्ट्रचा 'महाब्रँन्ड' पुरस्कार देऊन @patil_abhijeet1सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे ५ मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavisजी@prithvrj जी@MeNarayanRaneजी होते
account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

youtu.be/-I2oWM7mBAY
नमस्कार.. मित्रांनो तुमचं Logs Creator या यूट्यूब चॅनल वरती स्वागत आहे.या व्हिडिओच्या माध्यमातून लिंगेश्वर मंदिराबद्दल आम्ही बरेचशी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ,Comedy Vlogsआम्ही तुमच्यासाठी बनवणार आहे.

account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

मुंबईहून पंढरपूर कडे येत असताना तळोजा उड्डाणपुलावर एका कारला आग लागल्याचे पाहताच गाडीतील दोन मुले,एक मुलगी आईवडलांना सुखरूप बाहेर काढण्यास मदत करून फायर बंबाने आग विझवण्यास मदत केली..

Abhijeet Patil

account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

आज संकष्टी चतुर्थी, आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थन !

सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !



आज संकष्टी चतुर्थी, आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थन ! सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! #GaneshChaturthi #Ganeshchaturthi2021 #ganpatibappamorya
account_circle
Abhijeet Patil(@patil_abhijeet1) 's Twitter Profile Photo

'कुस्ती मैदान संपन्न...'

महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेली कुस्ती आढीव येथील ग्रामस्थांनी अयोजीत केलेल्या कुस्ती मैदानास आमदार श्री. बबनदादा शिंदे यांच्या समवेत उपस्थित राहीलो. यावेळी आढीव गावातील जेष्ठ, तरूण मित्र, कुस्तीगीर, वस्ताद, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

'कुस्ती मैदान संपन्न...' महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेली कुस्ती आढीव येथील ग्रामस्थांनी अयोजीत केलेल्या कुस्ती मैदानास आमदार श्री. बबनदादा शिंदे यांच्या समवेत उपस्थित राहीलो. यावेळी आढीव गावातील जेष्ठ, तरूण मित्र, कुस्तीगीर, वस्ताद, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

आमची आवड-निवड-अनं सवड
सगळं सगळं म्हंणजे आपले Abhijeet Patil
आमची सुरवात पण हिच शेवट पण हाच
जिथं सर्व धर्म समभाव जपला जातो !
जिथं गरीब-श्रीमंत भेदभाव होत नाही !
जिथं आपुलकीनं विचारपुस होते आदर होतो !
जिथं मि तुमचा-तुम्ही माझे हे ब्रिद जपलं जातं !
आमचा स्वाभिमान.

आमची आवड-निवड-अनं सवड सगळं सगळं म्हंणजे आपले @patil_abhijeet1 आमची सुरवात पण हिच शेवट पण हाच जिथं सर्व धर्म समभाव जपला जातो ! जिथं गरीब-श्रीमंत भेदभाव होत नाही ! जिथं आपुलकीनं विचारपुस होते आदर होतो ! जिथं मि तुमचा-तुम्ही माझे हे ब्रिद जपलं जातं ! आमचा स्वाभिमान. #फक्त_अभिजीतआबा
account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

माणूस कितीही मोठा असो अथवा छोटा, मात्र एखादी तरी लेक जरूर असावी.
'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी' उगीच म्हंटले जात नाहीं.
आजच्या शोकाकुल दिवसात मनाला भावलेला हा फोटो.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

माणूस कितीही मोठा असो अथवा छोटा, मात्र एखादी तरी लेक जरूर असावी. 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी' उगीच म्हंटले जात नाहीं. आजच्या शोकाकुल दिवसात मनाला भावलेला हा फोटो. @NCPspeaks
account_circle
Akash Maruti Nale(@Akashmarutinale) 's Twitter Profile Photo

विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा..!!!💯✌

विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा..!!!💯✌
account_circle